महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाची भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी प्रतिष्ठापना केली जाते. प्रत्येक भाविक मनोभावे लाडक्या बाप्पाची सेवा करतो. आपल्या लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना कशी करायची, याची माहिती वेदमूर्ती अनिल कुलकर्णी (गुरुजी) यांनी ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी दिली आहे. त्यांनी संक्षिप्त स्वरुपात प्रतिष्ठापना पूजेचे वर्णन केले आहे. तुम्हाला हा ऑडिओ ऐकून गणपतीची प्रतिष्ठापना सहजपणे करता येईल.


वेदमूर्ती अनिल कुलकर्णी (गुरुजी) पुणे. ई-मेल – kulkarnianil78@gmail.com