तुम्ही स्थूल आहात?

आपण जाड आहोत, हे आरशात पाहून समजतेच.

झणझणीत पण गुणकारी!

मोहरी- भाजी, आमटी, उसळ्या रोजच्या पदार्थामध्ये मोहरीची फोडणी घातली नाही असे सहसा होत नाही.

मुलींशी मैत्री करायचीय.. पण!

शिक्षण आणि नोकरीसाठी अनेकांना खेडेगावातून शहरात जावं लागतं.

थंडी, व्यायाम आणि अभ्यंग!

कोणताही व्यायाम करायच्या वेळी तो मनात आल्याबरोबर अचानक खूप वेळ करणे सुरू करू नये.

1

मनोमनी : मी कोण आहे, स्त्री की पुरुष?

वयाच्या तिसऱ्या वर्षांआधीच आपण मुलगा आहे की मुलगी याची जाणीव होते.

मागोवा मधुमेहाचा – मधुमेह आणि वृद्ध

आजाराला वयस्कर माणसांची शरीरं थोडय़ा वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत असतात.

1

आहार नियोजनाला पर्याय नाही

मधुमेह आणि आहार नियोजन या विषयावर चर्चा करताना मधुमेह ज्या टप्प्याटप्याने वाटचाल करतो, त्याचा विचार करणे गरजेचे आहे.

वैद्यकीय कारणांशिवायच शारीरिक तक्रारी!

अलीकडे आईच्या प्रकृतीच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. गुडघे दुखतात, सांधे दुखतात, अर्धशिशी त्रास देते, अ‍ॅसिडिटीपण सारखी होते.

हवाहवासा सुकामेवा!

दिवाळीत एकमेकांना दिलेल्या भेटींमधून गोड गोड सुकामेवा घरोघरी आला असेल.

भित्रेपणाचे आजार

काही व्यक्तींना धोका नसेल तेव्हाही भीती वाटते.

मधुमेहातील संसर्ग

या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही अशा थेट शब्दात देता येत नाही.

नको ते फटाके!

दिवाळी तोंडावर आल्याने फटाक्यांच्या दुकानांमध्ये गर्दी वाढू लागली आहे.

पक्षाघाताकडे दुर्लक्ष नको!

मेंदूमध्ये झालेल्या गाठीमुळे पक्षाघाताचा झटका येतो. मात्र मेंदूमधील कोणत्या भागात गाठ झाली आहे.

1

रागाला इंधन

आपलं म्हणणे मांडताना इतरांच्या अंगावर धावून जाणं या व्यक्तींसाठी रोजची गोष्ट असू शकते.

नट्स ची नवलाई

सणासुदीला आप्तेष्टांना भेटल्यावर देण्यात येणाऱ्या भेटींमध्ये सुकामेव्याचा क्रमांक निश्चितच वरचा लागतो.

अति कामाचा ताण!

’कामाचा अति ताण असताना मेंदूलाही अति काम पडते, त्यालाही विश्रांती हवी असते.

स्नायूंचे दुखणे

कधी कधी मधुमेहात काही लोकांचे स्नायू दुखतात, खांद्यांचा त्रास होतो असं म्हणतात. खरंच हे होतं का?

अंगात घुमायला लागलंया..!

अंगात येणे हा मानसिक आजार आहे की नाही हे खूप लोकांना जाणून घ्यायचे असते.

खोटे बोलण्याचा विकार!

मूल पौगंडावस्थेत गेल्यावर अचानक खोटं बोलू लागल्याचं कळलं तर?..

न्याहरी चुकवू नका!

न्याहरी म्हटलं की उपमा, पोहे, साबुदाण्याची खिचडी, घरगुती मऊभात, भाकरी, फळे डोळ्यांसमोर येतात.

फुकाची अस्वस्थता!

छातीत दुखत आहे असे म्हटले की, मला हृदयविकाराचा झटका आला की काय, या विचारानेच माणूस अर्धमेला होतो.

काळजी ‘नेत्रां’ची!

’अंगातील उष्णता वाढली की त्याचा डोळ्यांनाही त्रास झालेला बघायला मिळतो.

1

मनोमनी : स्वभावाला औषध

माणसाच्या स्वभावाला औषध नाही असे म्हणतात, पण मानसोपचारात स्वभावालाही औषध आहे.

मागोवा मधुमेहाचा : मधुमेह नि गर्भावस्था!

जेव्हा गरोदर झाल्यानंतर स्त्रीला प्रथम मधुमेह होतो तेव्हा परिस्थिती थोडी निराळी असते.