मुखपृष्ठ >> महत्वाच्या बातम्या >> मराठीच्या मुद्दय़ावर एकत्र या..
 


स्पर्धेचे नियम व अटी




मराठीच्या मुद्दय़ावर एकत्र या.. Bookmark and Share Print E-mail
राज ठाकरे यांचे सर्व राजकीय पक्षांना आवाहन
डोंबिवली, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबई कोणाची यावरून गल्लीपासून दिल्लीपर्यंत घुसळण सुरू असतानाच यापुढे परप्रांतीयांकडून येणारी विविध आक्रमण- रोखण्यासाठी पक्ष, जात-भेद विसरून सगळ्यांनी मराठी भाषेची अभेद्य भिंत उभी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मराठीचा मुद्दा आला, की संघटित झाले पाहिजे. यापुढे जिथे जाल तिथे फर्क मराठीच बोला, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीच्या सभेत केले. देशात अनेक आंदोलने झाली त्या वेळी हे राहुल गांधी होते कोठे? परप्रांतीयांमुळे मुंबई वाचली, अशी बकबक करणारे रोमपुत्र राहुल गांधी ऑस्ट्रेलियामध्ये भारतीयांवर हल्ले होत असताना गप्प का? असा प्रश्न करून राज ठाकरे यांनी मंगळवारी येथे सरसंघचालक, संघाचे राम माधव, पी. चिदम्बरम आणि अचानक मराठीचा कंठ फुटणाऱ्यांवर शाब्दिक आसूड ओढले.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.