-
मुख्य बातमी
मनसे युतीमध्ये आल्यास सत्तेचे गणित सोपे होईल!भाजप-शिवसेना व भारिप युतीमध्ये मनसेचा समावेश झाला नाही तर सत्तेचे गणित जमणारच नाही असे नाही, ....काही सेकंदापुर्वी
-
निराधार योजना घोटाळ्यात तटकरेंचाही वाटा?
राज्यातील संजय गांधी, इंदिरा गांधी व राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेतील गैरव्यवाराच्या चौकशीत उच्चाधिकार समितीने तब्बल ७ ....काही सेकंदापुर्वी
-
हलगर्जीची 'टूर' अन् मनस्तापाचा 'ट्रॅव्हल'!
उत्तराखंडात पावसाने घातलेल्या थैमानाने आतापर्यंत दीडशे जणांचे बळी घेतले आहेत. या नैसर्गिक आपत्तीत देशभरातून पर्यटनासाठी ....काही सेकंदापुर्वी
-
द. आफ्रिकेवरील विजयासह इंग्लंड अंतिम फेरीत
महत्त्वाच्या क्षणी नांगी टाकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसाठी 'चोकर्स' हा शिक्का योग्य असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून ....काही सेकंदापुर्वी
-
हिंदुत्वाची कास सोडणार नाही -उद्धव
शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हिंदूत्व सोडणार नाही. राज्यात मराठी आणि देशात हिंदुत्व यासाठीच आम्ही लढणार, असे ....काही सेकंदापुर्वी
-
उ. प्रदेशातील चार मतदारसंघांमध्ये नरेंद्र मोदींसाठी चाचपणी
लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झालेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशातून लोकसभेची ....काही सेकंदापुर्वी
-
मुंबई
सिग्नल ओलांडून गाडी पुढे
लाखो मुंबईकरांची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेच्या सुरक्षेशी रेल्वेच्या यंत्रणा कशा बेपर्वा वागत असतात,आणि एवढे होऊनही झालेल्या चुकीचे खापर दुसऱ्याकडेच कसे फोडतात, याचे प्रत्यंत्तर बुधवारी दुपारी बोरिवली स्थानकात आले. लोकलला हिरवा सिग्नल नसतानाही मोटरमनने गाडी तशीच पुढे नेऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ठाण्यातील गुलाब दोशींचे उत्तरकाशीत निधनमराठवाडा कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक यांचे नावरखडलेल्या वीज प्रकल्पांमुळे आठ हजार कोटींचा भरुदड आणखी वाचा -
पुणे
'गॅलेक्सी केअर'ला झटपट नोंदणी प्रमाणपत्र कसे मिळाले?
'गॅलेक्सी केअर इन्स्टिटय़ूट' संबंधित डॉक्टर महापालिका आयुक्त महेश पाठक यांचे नातेवाईक असल्यामुळेच अनेक आक्षेप असतानाही या रुग्णालयाला नोंदणीपत्र देखील तातडीने मिळाल्याची जोरदार चर्चा आहे.
नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात थारा नाही; राज-उद्धवच्या टाळ्यांनी फरक पडणार नाहीमराठी चित्रपटाने नवा प्रेक्षक निर्माण केला - सचिन खेडेकरकसबा पेठेतील जुन्या वाडय़ाची भिंत पडून आजी व नातीचा मृत्यू आणखी वाचा
-
महाराष्ट्र
पक्षी धडकण्याच्या घटनांमुळे धोक्याचा इशारा
राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने नुकतीच रायगड जिल्ह्य़ातील पनवेल येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सशर्त परवानगी दिली आहे. या विमानतळापासून कर्नाळा पक्षी अभयारण्य जवळ असल्याने परिसरात पक्ष्यांचा मोठय़ा प्रमाणात वावर राहील, हे स्पष्ट आहे. या विमानतळाच्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य किशोर रिठे आणि अतिरिक्त महासंचालक (वने) एस.एस. गार्बियन या द्विसदस्यीय चमूने भेट दिली.
मुरलीधर खैरनार कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पहिल्या अभ्यासवृत्तीचे मानकरीकोल्हापुरात अकरावा खूनरायगडमधील १०२ भाविक उत्तराखंडमध्ये अडकले आणखी वाचा -
देश-विदेश
उत्तरेतील बळींचा आकडा १५० वर
उत्तर भारतात रविवारपासून पडलेल्या मुसळधार पावसाच्या तसेच त्यामुळे आलेल्या पुरातील बळींची संख्या १५० झाली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्य़ातील एका महिलेचा समावेश आहे. सुमारे ५०० जण अजूनही बेपत्ता असून पुनर्वसनासाठी तसेच अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
धावत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कारनितीशकुमार सरकार तरलेअमरनाथ यात्रेला दहशतवादी हल्ल्याचा धोका आणखी वाचा
-
क्रीडा
साद घालती 'चॅम्पियन्स'शिखरे!
जगज्जेतेपद, जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थान काबीज केल्यानंतर आता आणखी एक शिखर भारतीय संघाला साद घालते आहे, ते म्हणजे चॅम्पियन्स करंडकाचे जेतेपद. भारताचा अपराजित आणि आत्मविश्वासपूर्ण प्रवास आता उपांत्य फेरीपर्यंत येऊन ठेपला आहे. आता आव्हान उभे ठाकले आहे ते उपखंडामधीलच आव्हान श्रीलंकेचे. कागदावर भारतीय संघाची ताकद अभेद्य आहे.
सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धा : सायनाचा संघर्षपूर्ण विजयताल बुद्धिबळ स्पर्धा : आनंदसाठी धोक्याचा इशाराविम्बल्डन स्पर्धेत नदालला पाचवे मानांकन आणखी वाचा -
मनोरंजन
आत्मचरित्र लिहिणार नाही - लता मंगेशकर
जीवनात घडलेल्या खऱ्या गोष्टी आत्मचरित्रातून सांगायच्या असतात. माझ्या आजवरच्या जीवनातील खऱ्या गोष्टी सांगायच्या म्हटल्या, तर त्यामुळे खूप जण दुखावले जाण्याची शक्यता आहे. तसेच त्यात उल्लेख केलेल्या अनेक व्यक्ती आता हयात नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत आत्मचरित्र लिहिणे मला योग्य वाटत नाही, असे प्रतिपादन गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी येथे केले.
आयमॅक्सवर दाखविणार 'धूम थ्री'' मेंटल'फेम सना खानला अटकपूर्व जामीन मंजूरफ्रेडा पिंटो बनली 'गर्ल राइजिंग' अनुबोधपटाचा हिस्सा आणखी वाचा
-
संपादकीय
आपत्ती आवडे सर्वाना!
टाळता येण्यासारखी संकटे टाळणे, त्यासाठी पूर्वतयारी करणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे हा आपत्ती व्यवस्थापनातील महत्त्वाचा भाग आहे. परंतु लोकांमध्ये त्याची जाणीव-जागृती नसणे ही राज्यकत्रे आणि अधिकारी यांच्यासाठी सोयीची गोष्ट आहे..
या निकालाचा आधार नको..संपाचा अरे'रावी' उपद्व्याप'रॉ'चा जागल्या आणखी वाचा -
विशेष
चीनविरोधी पाऊल टाकण्याची संधी..
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांची भारतभेट येत्या सोमवारपासून सुरू होईल, तेव्हा आपण कुणाचे मित्र आणि कुणाचे प्रतिस्पर्धी हे ठरवण्याची संधी भारताला मिळेल. भारताने अमेरिकाप्रणीत 'संरक्षण युती'पासून आजवर सुरक्षित अंतरच ठेवले, परंतु यातून आपले अलिप्ततावादी धोरण कायम राखण्याच्या समाधानाखेरीज काही मिळाले नाही. चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी आशिया-प्रशांत क्षेत्रातील देश एकत्र येत असताना भारताने लांब राहण्यात अर्थ नाही, अशी बाजू मांडणारा लेख..
संघाची भाजपवरील पकड अजूनच घट्टआपण सारे ई-नजरकैदी!आयबी विरुद्ध सीबीआय आणखी वाचा
-
के.जी. टू कॉलेज
अनधिकृत महाविद्यालयांना चाप
खोटय़ा व फसव्या जाहिराती देऊन विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या किंवा अनधिकृतपणे अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी महाविद्यालये चालविणाऱ्या संस्थाचालकांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने आता पावले उचलली आहेत. शासकीय यंत्रणांची मान्यता नसताना महाविद्यालयांची दुकाने थाटणाऱ्या संस्थाचालकांना एक वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.
शिक्षण राज्यमंत्र्यांचाच अहवाल बासनात!मुंबई विद्यापीठाला परीक्षांचेच ओझेराज्यातील तीन वास्तुविशारद महाविद्यालयांची मान्यता रद्द आणखी वाचा -
अर्थसत्ता
'फेड' साशंकता?
अमेरिकेची मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझव्र्हच्या मध्यरात्री उशिराने समारोप होत असलेल्या दोन दिवसांच्या बैठकीतील चर्चाविमर्शातून नेमके काय पुढे येईल, याबद्दल साशंकतेने उलाढाल कमालीच्या मंदावलेल्या भांडवली बाजारात, शेवटच्या काही मिनिटात झालेल्या खरेदीने मुख्य निर्देशांक- सेन्सेक्सला अवधी २२ अंशांची कमाई बुधवारी करता आली.
विद्यमान बँकांपेक्षाही प्रबळटाटा मोटर्सचा अनोखा पायंडा; एकाच वेळी आठ वाहने सादरकुंद बाजारात बँकोत्सुकांची भावसरशी! आणखी वाचा
व्हिवा
अर्थवृत्तान्त
करिअर वृत्तान्त
चतुरंग
वास्तुरंग
लोकरंग
बालमैफल
वृत्तान्त
-

मृग बरसला, आद्र्रा बरसणार...
गेल्या रविवारपासून मुंबई आणि उपनगरात सुरू झालेल्या पावसाने...
-

एक लाख ९० हजारांचे...
इलेक्ट्रोकॅट्रीन मशीन खरेदी प्रकरणाची चौकशी होणार
रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी... -

शिडी!...
बॉलिवूडमध्ये कोणीतरी गॉडफादर असेल तर आपल्याला फार लवकर...
-

भाषेच्या वैभवासाठी अर्थव्यवस्थेचे पाठबळ...
धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक चर्चा केल्या म्हणजे भाषा टिकतात...
राशिभविष्य h3>
-

मेष:
सरकारी कामांना चालना.
-

वृषभ:
निष्काळजीपणा करू नका.
-

मिथुन:
अध्यात्मातून आनंद मिळावा.
-

कर्क :
कामात गुप्तता राखा.
-

सिंह:
निर्धास्त पुढे चला.
-

कन्या:
तत्परता दाखवा.
-

तूळ:
उल्हसित बनाल.
-

वृश्चिक:
नियमांचे पालन करा.
-

धनु:
यशाची धास्ती नको.
-

मकर:
उलाढाली वाढतील.
-

कुंभ:
विजयपथावरून वाटचाल.
-

मीन:
नमते घ्यावे लागेल.
-

मेष:
नवराज्य निर्माण होईल
पराक्रमी सूर्य-गुरू, सप्तमात शनी, शनिवापर्यंत बुध-शुक्र सहयोगाचे... आणखी वाचा -

-

मिथुन:
प्रगतीचा वेग वाढेल
राशिस्थानी बुध-गुरू-शुक्र, पंचमात शनी-राहू आणि शुक्रवारची बुध-शुक्र... आणखी वाचा -

-

-

कन्या:
यश देणारा ग्रहकाळ
भाग्यात मंगळ, दशमात बुध-गुरू-शुक्र, सोमवारच्या मंगळ-हर्षल शुभयोगापासूनच... आणखी वाचा -

-

वृश्चिक:
प्रतिष्ठेचे रक्षण होईल
साडेसाती सुरू आहे. व्ययस्थानी राहू, अष्टमात बुध-गुरू-रवी... आणखी वाचा -

-

-

-

वेचक-वेधक
स्कोअरकार्ड
मनोरंजन फोटो गॅलरी
एक्सप्रेस शॉर्ट फिल्म फेस्ट
बाजार
दिनदर्शिका
आजचा प्रश्न
लालकृष्ण अडवाणींची नाराजी नरेंद्र मोदींच्या नियुक्तीमुळे नाही , हे राजनाथसिंह यांचे वक्तव्य पटते का ?








22.42









