राशिभविष्य
-

मेष:
कागदपत्र नीट हाताळा.
-

वृषभ:
आकलन वाढेल.
-

मिथुन:
तिखट प्रतिक्रिया नको.
-

कर्क :
सहकार्य उपयोगात आणा.
-

सिंह:
वक्तृत्वात चमकाल.
-

कन्या:
आत्मविश्वास वाढेल.
-

तूळ:
काटकसर आवश्यक.
-

वृश्चिक:
संधी दवडू नका.
-

धनु:
व्यापारी उलाढालीत वाढ.
-

मकर:
कर्तृत्व प्रकाशमान बनेल.
-

कुंभ:
गांगरून जाऊ नका.
-

मीन:
डावपेचाने वागू नका.
-

-

-

-

-

-

-

-

वृश्चिक:
अटीतटीचे प्रसंग संपतील
साडेसातीमधील अटीतटीच्या प्रसंगांचा ग्रहकाळ गुरुवारच्या मंगळ राश्यांतरापासून... आणखी वाचा -

-

-

-

-
पुणे वॉरियर्सचा आयपीएलला टाटा!
इंडियन प्रिमिअर लीगमधून बाहेर पडण्याचा निर्णय सहारा पुणे वॉरियर्स संघाच्या व्यवस्थापनाने मंगळवारी घेतला. ....2 तासापूर्वी
-
स्पॉट फिक्सिंग: अभिनेता विंदू दारा सिंगला अटक; 3 दिवसांची पोलिस कोठडी
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी मंगळवारी बॉलिवूडमधील अभिनेता विंदू रंधवा याला अटक केली. ....5 तासापूर्वी
-
आरुषी-हेमराज हत्या: तलवार दाम्पत्याची याचिका फेटाळली
आरुषी-हेमराज हत्येप्रकरणी आणखी १४ साक्षीदारांची साक्ष नोंदवावी, अशी मागणी करणारी या खटल्यातील प्रमुख आरोपी डॉ. राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने ....5 तासापूर्वी
-
आयपीएल सामन्यांना स्थगितीस नकार; बीसीसीआयची कानउघाडणी
स्पॉट फिक्सिंगमुळे आयपीएलमधील उर्वरित सामन्यांना स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. ....6 तासापूर्वी
-
लैंगिक अत्याचारावरून 'आयगेट'चे सीईओं फनीश मूर्ती यांची हकालपट्टी
आऊटसोर्सिंगमधील नावाजलेली कंपनी आयगेट कॉर्पोरेशनने लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फनीश मूर्ती यांची हकालपट्टी केलीये. ....6 तासापूर्वी
-
मुंबई

मुंब्य्रात गतीमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मुंब्रा भागात राहणाऱ्या एका १६ वर्षिय गतीमंद मुलीवर शेजाऱ्याने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सोमवारी मुंब्रा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सहा वर्षे हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यानंतर पतीचा गृहप्रवेशसंजय दत्तचा आर्थर रोड जेलचा मुक्काम वाढणार
आणखी वाचा -
पुणे

बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा विस्कळीत कारभार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्यातच बलाढय़ राष्ट्रवादीचा कारभार मात्र विस्कळीत असून एलबीटीच्या निमित्ताने नेत्यांमधील सावळा गोंधळ पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे.
बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा विस्कळीत कारभारसंगमनेरजवळ मोटार व टेम्पोच्या धडकेत हडपसरचे पाच ठार
आणखी वाचा
-
महाराष्ट्र
सोलापुरात तापमानात चढ-उतार
सोलापूर शहर व परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढली असताना तापमानात गेल्या आठवडय़ापासून चढ-उतार होत आहे. काल सोमवारी ३५.६ अंश सेल्सियस इतके तापमान मोजले गेले होते. तर, मंगळवारी दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा पुन्हा वाढून तो ४१.५ अंश सेल्सियसपर्यंत नोंदविण्यात आला. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक अक्षरश: कासावीस झाले आहेत.
घोटाळे दडपण्यासाठीच आता 'आयपीएल फिक्सिंग'वर झोतआधार नोंदणीप्रक्रिया राज्यात मंदावलीपीक विम्याची रक्कम जिल्हा बँकांनी परस्पर वसूल केल्याचा आरोप आणखी वाचा -
देश-विदेश
'खासगी उद्योग व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेखापरीक्षणाची 'कॅग'ला परवानगी द्या'
आपल्या पदावरून बुधवारी निवृत्त होत असलेले भारताचे महालेखापरीक्षक विनोद राय यांनी खासगी उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय निधी मिळणा-या संस्थांच्या लेखापरीक्षणाची परवानगी 'कॅग'ला द्यावी, अशी मागणी केली आहे.
ओमप्रकाश चौताला यांना सहा आठवड्यांसाठी जामीननरेंद्र मोदींनी घेतली लालकृष्ण अडवानींची भेटपप्पू यादवची तुरुंगातून सुटका आणखी वाचा
-
क्रीडा
बार्सिलोनाची १०० गुणांच्या दिशेने कूच
बार्सिलोनाने व्हॅलाडोलिड संघाचा २-१ असा पराभव करून २२व्यांदा स्पॅनिश लीग करंडकाला गवसणी घातली. मात्र या विजयामुळे एका मोसमात १०० गुण मिळवण्याच्या विक्रमाच्या दिशेने बार्सिलोनाने कूच केली आहे.
अभिनेता विंदू दारा सिंगला अटकमी निर्दोषच! -श्रीशांतपुणे वॉरियर्सची आयपीएलमधून माघार आणखी वाचा -
मनोरंजन
'तेरे बिन लादेन' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये मनिष पॉल
टीव्ही अभिनेता मनिष पॉलचा 'मिकी वायरस' हा पहिला बॉलिवूड चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकण्याआधीच अभिषेक शर्माचा २०१० साली आलेला हिट कॉमेडी चित्रपट 'तेरे बिन लादेन' या चित्रपटाच्या रिमेकमधील प्रमुख भूमिका पॉलच्या वाट्याला नक्कीच आली आहे.
फॉक्स स्टार स्टुडिओ करणार अनुराग कश्यपच्या 'बॉम्बे वेल्वेट' ची निर्मीती'गिप्पी' चित्रपटातील द्विअर्थी शब्द आणि दृश्य हटविलेऋषी, नीतूचा रणबीर 'बेशरम' आणखी वाचा
-
संपादकीय
नाकेबंदीचे टोक
मुळात जे व्यापारी माल आयातच करत नाहीत, ते एलबीटीच्या जाळ्यात येणार नाहीत, हे जरी शासनाने जाहीर करून टाकले असते, तरी हा प्रश्न आधीच सुटला असता. ज्या बाबूंनी हे नियम बनवले, त्यांनाच त्यातील उणिवा लक्षात आल्या नाहीत..
सहन होत नाही, सांगताही येत नाही..बाळासाहेबांच्या विरोधातही मराठीजन होतेबेकहॅमची फॅक्टरी..! आणखी वाचा -
विशेष
भूगोलाचे घातक पुस्तक
इयत्ता दहावीच्या भूगोल पाठय़पुस्तकातील एक-दोन नकाशेच चुकीचे आहेत असे नव्हे. हे पाठय़पुस्तकच चुकीच्या आधारांवर तयार केले गेले, याचे पुरावे पुस्तकातील अनेक चुकांमधून मिळतात. त्यामुळे हेच पुस्तक कायम ठेवण्याचा आग्रह मोडून काढायला हवा..
मार्क्सवाद ते मानवतावाददरसाल दुष्काळ...भ्रष्टाचार हेच अनधिकृत बांधकामांच्या समस्येचे मूळ! आणखी वाचा
-
के.जी. टू कॉलेज
ज्वेलरी डिझायनिंग
ज्वेलरी डिझायनिंग क्षेत्राची वाढती मागणी लक्षात घेता या क्षेत्रात नोकरी-व्यवसायाच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत. विविध संस्थांनी यासंबंधित कामाचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख -
श्रमप्रतिष्ठेचे मूल्य जपणारी शाळास्वतंत्र भारतातील भाषा सर्वेक्षणाचे काम पूर्ण'भूगोलाच्या पुस्तकातून भारताचे चित्रच उभे राहत नाही' आणखी वाचा -
अर्थसत्ता
शेअर बाजारातील चैतन्याला घसरत्या रुपयाची दृष्ट!
गेले काही महिने सावरलेला रुपया पुन्हा प्रति डॉलर ५५ च्या पातळीवर रोडावला आहे. महागाईदरातील नरमाईने शेअर बाजारात निर्माण केलेल्या चैतन्यालाही घसरत्या रुपयाची दृष्ट लागलेली दिसून आली.
'सॅण्डविक एशिया'ची देशातील गुंतवणूक वाढणार!'मेडा'ला आयटीएफ पुरस्कारबाजारात नवे काही.. आणखी वाचा
व्हिवा
अर्थवृत्तान्त
करिअर वृत्तान्त
चतुरंग
वास्तुरंग
लोकरंग
बालमैफल
वृत्तान्त
-

विद्यार्थ्यांमध्ये कॉपीची सवय...
वर्षांच्या शेवटी होणाऱ्या लेखी परीक्षांचा ताण कमी करण्यासाठी...
-

यंदाही पावसाळ्यात मुंबई...
जुन्या कंत्राटदारांची मुदत संपल्यानंतर पालिकेने काढलेल्या नव्या निविदांकडे...
-

उच्चशिक्षित महिला, भामटय़ांचे...
फारशा न शिकलेल्या, जगाचा, बाहेरच्या वातावरणाचा फारसा अनुभव...
-

फोन फिरवा, हवामानाची...
अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्यात आपल्या शहराचे नेमके कमाल...
वेचक-वेधक
एक्सप्रेस शॉर्ट फिल्म फेस्ट
बाजार
दिनदर्शिका
आजचा प्रश्न
मुंब्र्याला सुधारण्याची संधी द्या ही शरद पवार पवारांची मागणी रास्त आहे का ?












-112.37 







