-
मुख्य बातमी
देशभरात पावसाचे थैमानउत्तर भारतात पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टीमुळे मंगळवारी ११ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पावसाच्या ....काही सेकंदापुर्वी
-
सरकारी बाबूंची खाबूगिरी
राज्य सरकारने सुरू केलेल्या संजय गांधी, इंदिरा गांधी आणि राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेतून राज्य सरकारी ....काही सेकंदापुर्वी
-
अडवाणींची नाराजी मोदींच्या नियुक्तीमुळे नाही - राजनाथ सिंह
नरेंद्र मोदी यांना भाजपचे राष्ट्रीय निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपद दिल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी ....काही सेकंदापुर्वी
-
नर्सरी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त
शासनाचे कोणतेच नियंत्रण नसल्यामुळे नर्सरी स्कूल, किंवा प्रि-स्कूलच्या नावाखाली राज्यभरात सध्या शिक्षणाचा बाजार सुरू असून ....काही सेकंदापुर्वी
-
घाटकोपरचा ६० एकरचा भूखंडही आंदण?
घाटकोपर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालये वडाळा येथे हलविल्याने मोकळा झालेला सहा एकर भूखंड झोपु योजनेसाठी ....काही सेकंदापुर्वी
-
अण्णा हजारे यांचा त्यांच्याच तालुक्यात निषेध
पारनेर तालुक्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीविरोधातील आंदोलनात सभासद व कामगारांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा ....काही सेकंदापुर्वी
-
मुंबई
माहीम, वाकोला, भाईंदरमध्ये पडझड; चार जखमी
माहीममधील 'अल्ताफ'ची पडझड ताजी असतानाच सोमवारी मध्यरात्री माहीमच्याच 'रेल व्ह्य़ू' इमारतीत पाण्याच्या टाकीसह जिन्याचा काही भाग कोसळला. मात्र दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तर वाकोला, गावदेवी येथील लसूणवाडीत भिंत कोसळून तीन लहान मुले जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी नव्हे, तर 'भ्रष्टवादी'!राज्यात राष्ट्रवादीचा पहिला नंबर!१५ जुलैला परवाने परत करण्याचा इशारा आणखी वाचा -
पुणे
चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी प्रयत्नशील - अँटनी
चीन या शेजारील राष्ट्राशी संरक्षणविषयक आणि लष्करी संबंध सौहार्दपूर्ण असावेत यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शिक्षण मंडळाला हवा 'विशिष्ट' कागद!देशभरातील लष्करी रुग्णालयांच्या नूतनीकरणासाठी आठ हजार कोटी रुपयांची तरतूद - ए. के. अँटनीचाकण आणि नवी मुंबईला विमानतळ होणारच - मुख्यमंत्री आणखी वाचा
-
महाराष्ट्र
नागपूर विमानतळाची हवाई सुरक्षा ऐरणीवर
सोनेगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पक्ष्यांच्या वाढत्या वावरामुळे नागपूरचे आकाश हवाई वाहतुकीसाठी धोकाप्रवण क्षेत्र झाले असून विमानतळ सुरक्षेच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्याच आठवडय़ात नागपूर विमानतळावर पक्ष्याची धडक बसल्याने एक विमान उतरवावे लागले, तर दुसरे विमान हैदराबादच्या दिशेने वळवावे लागले.
गडचिरोलीत लोहखनिज उद्योग सुरू होण्याची शक्यता मावळलीप्रदेशाध्यक्ष भास्कर जाधवांपुढे नवी आव्हानेकोकणात पावसाचा जोर ओसरला; महिन्याची सरासरी मात्र ओलांडली आणखी वाचा -
देश-विदेश
बिहार बंदला हिंसक वळण
एनडीएशी काडीमोड घेऊन संयुक्त जनता दलाने विश्वासघात केल्याचा आरोप करीत भाजपने पुकारलेल्या बिहार बंदला मंगळवारी हिंसक वळण लागले. बंददरम्यान भाजप आणि जेडीयूच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी हाणामारी झाल्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले.
उत्तर भारतात पावसाचे थैमानमतभेद संपविण्यासाठी मोदींचा अडवाणींशी संवादस्मार्टफोनने आता झुरळाचे नियंत्रण! आणखी वाचा
-
क्रीडा
आर या पार..
एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेहमीच नशिबाने दगा दिल्याने 'कमनशिबी' हा दक्षिण आफ्रिका संघावर बसलेला शिक्का साखळीमधील अखेरच्या सामन्यात नशिबाने पुसला गेला. त्यामुळेच आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेची त्यांना उपांत्य फेरी गाठता आली. बुधवारी दक्षिण आफ्रिकेची गाठ पडत आहे ती यजमान इंग्लंडशी. आता विजेतेपद दोन पावलांवर येऊन उभे राहिल्याने स्पध्रेतील उत्कंठा आणि चुरस वाढली आहे.
उपांत्य फेरीत श्रीलंका भारताशी भिडणारसिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : सायनाची जेतेपदाची प्रतीक्षा संपणार?सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : साईप्रणीत, तुलसी, अरुंधती मुख्य फेरीत आणखी वाचा -
मनोरंजन
करिना इमरान हाश्मीसोबत करणार रोमॅंन्टिक चित्रपट
करीना आणि इमरान हाश्मीची जोडी पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करणार आहे. हा एक रोमॅन्टिक चित्रपट असून, याचे शुटिंग वर्षाखेरीस सुरू होणार आहे. इमरान आणि करीनाच्या या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरची बालाजी फिल्म्स आणि करण जोहरची धर्मा प्रॉडक्शन करत आहेत.
स्त्रीला कमी लेखल्यास गुन्हा दाखल व्हावा - अतुल कुलकर्णीगर्भलिंगनिदान प्रकरण : शाहरूख खानला पालिकेची 'क्लिन चिट''वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा'साठी सोनालीने घेतले नाही मानधन आणखी वाचा
-
संपादकीय
..हा तर निराशोत्सव
रंगांचे पापुद्रे निघालेले आणि दिवे नसलेले अंधारे वर्ग, खिळे वर आलेली बाके, खडू न उमटणारे फलक, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची अस्वच्छ सोय यांसारख्या अडचणींना तोंड देत राज्यातले शालेय विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करत आहेत.
संपाचा अरे'रावी' उपद्व्याप'रॉ'चा जागल्यामैं हूँ अण्णा.. आणखी वाचा -
विशेष
पाण्याचे 'पीपीपी'
पुरवठय़ाची व्यवस्था केल्यास पाणी मिळेल, अशा स्थितीतही ती व्यवस्थाच का होत नाही? याची ही एक नमुनेदार कथा.. औरंगाबाद शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नीट व्हावा, यासाठी नवी 'समांतर जलवाहिनी' टाकण्याचा प्रकल्प आठ वर्षांपूर्वी आखला गेला, तो पूर्ण करणे शक्य असताना 'पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप'चा घाट घालून अखेर कोर्टबाजीत अडकून अधांतरीच राहिला, इथवरची.. 'पीपीपी'ची तहान कुठे नेते, याचे धडे देणारी!
संघाची भाजपवरील पकड अजूनच घट्टआपण सारे ई-नजरकैदी!आयबी विरुद्ध सीबीआय आणखी वाचा
-
के.जी. टू कॉलेज
दहावीचे वर्ष
तुम्ही आता नववीतून दहावीत आलेले आहेत. त्याबद्दल सर्वात आधी तुमचं मनापासून अभिनंदन आणि दहावीच्या या वर्षभरासाठी तुम्हा सर्वाना अनेक शुभेच्छा! मित्रांनो, तुमचं हे दहावीचं र्वष खूप सगळ्या उत्साहाचं, कुतूहलाचं त्याचबरोबर त्रस्त आणि व्यस्त वेळापत्रकाचं असणार आहे. कारण या वर्षांला तुमच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी..श्रमविज्ञान संस्थेत गुणांच्या तपशीलासाठीही माहिती अधिकाराचा दट्टय़ा!भारताच्या नकाशातून अंदमान-निकोबार गायब आणखी वाचा -
अर्थसत्ता
आठ टक्के वृद्धिदराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पायाभूत विकासाला पूरक नव्या वित्तीय उत्पादनांची गरज- चिदम्बरम
देशाने आठ टक्क्यांचा वृद्धिदर गाठायचा झाल्यास, पायाभूत क्षेत्राचा विकास आवश्यक ठरेल आणि त्याला पूरक अशा 'इन्फ्रास्ट्रक्चर डेट फंड (आयडीएफ)'सारख्या नव्या धाटणीच्या वित्तीय उत्पादनांचीही गरज असल्याचे अर्थमंत्री पी. चिदम्बरम मंगळवारी येथे बोलताना प्रतिपादन केले.
मे महिन्यात एकूण निर्यात १.१% ने घटली तर याच काळात वस्त्र निर्यात ११% ने बहरली'सेबी'ने मंजुरी दिलेला 'एआयएफ- हेज फंड' काव्र्हीकडून दाखलनफेखोरीचे ग्रहण ; 'सेन्सेक्स'मध्ये शतकी घसरणह्ण आणखी वाचा
व्हिवा
अर्थवृत्तान्त
करिअर वृत्तान्त
चतुरंग
वास्तुरंग
लोकरंग
बालमैफल
वृत्तान्त
-

वाहतूक पोलिसांवर आता राहणार...
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवरची कारवाई २ लाखाने वाढली
वाढते अपघात... -

पालिकेचे सारे दावे फोल!...
जून महिन्याचा म्हणे एकत्रित पाऊस पडला..
'यंदा पाणी तुंबणार... -

मार्शल आर्टवर अक्षयकुमार सिनेमा...
स्वत: मार्शल आर्ट शिकलेला अक्षयकुमार आता मार्शल आर्टवरच...
-

शाळा सुटली अन् पोट...
शाळेच्या पहिल्या दिवशी लहानग्यांचे सनई-चौघडय़ासह किंवा बँडबाजासह स्वागत...
राशिभविष्य h3>
-

मेष:
रेंगाळलेली कामे व्हावीत.
-

वृषभ:
चालढकल करू नका.
-

मिथुन:
अचानक लाभाचा संभव.
-

कर्क :
संशयाचे धुके पसरेल.
-

सिंह:
संकल्प सिद्धीस जावेत.
-

कन्या:
कामाचा व्याप वाढेल.
-

तूळ:
अविश्रांत मेहनत घ्या.
-

वृश्चिक:
चुका करू नका.
-

धनु:
वेगवान घडामोडींचा दिवस.
-

मकर:
नोकरीचा प्रश्न सुटावा.
-

कुंभ:
कोडी उलगडतील.
-

मीन:
समस्या वाढतील.
-

मेष:
नवराज्य निर्माण होईल
पराक्रमी सूर्य-गुरू, सप्तमात शनी, शनिवापर्यंत बुध-शुक्र सहयोगाचे... आणखी वाचा -

-

मिथुन:
प्रगतीचा वेग वाढेल
राशिस्थानी बुध-गुरू-शुक्र, पंचमात शनी-राहू आणि शुक्रवारची बुध-शुक्र... आणखी वाचा -

-

-

कन्या:
यश देणारा ग्रहकाळ
भाग्यात मंगळ, दशमात बुध-गुरू-शुक्र, सोमवारच्या मंगळ-हर्षल शुभयोगापासूनच... आणखी वाचा -

-

वृश्चिक:
प्रतिष्ठेचे रक्षण होईल
साडेसाती सुरू आहे. व्ययस्थानी राहू, अष्टमात बुध-गुरू-रवी... आणखी वाचा -

-

-

-

वेचक-वेधक
स्कोअरकार्ड
मनोरंजन फोटो गॅलरी
एक्सप्रेस शॉर्ट फिल्म फेस्ट
बाजार
दिनदर्शिका
आजचा प्रश्न
प्रौढ स्त्री-पुरुषांमध्ये शारीरिक संबंध आल्यास ते पती-पत्नीच हा मद्रास हायकोर्टाचा निर्णय योग्य वाटतो का ?








-102.59 








