राशिभविष्य
-

मेष:
भागीदारीतील कामे उरका.
-

वृषभ:
पथ्य मोडू नका.
-

मिथुन:
मुलांचे प्रश्न सोडवाल.
-

कर्क :
सामंजस्याने वागा.
-

सिंह:
हातून लिखाण व्हावे.
-

कन्या:
विचारांना चालना मिळेल.
-

तूळ:
मन:स्थिती चांगली बनेल.
-

वृश्चिक:
मर्यादांचे भान ठेवा.
-

धनु:
प्रभावित करणाऱ्या घटना.
-

मकर:
अभिनव उपक्रमांत सफलता.
-

कुंभ:
प्रगतीला चालना मिळेल.
-

मीन:
झगडावे लागेल.
-

-

-

-

-

-

-

-

वृश्चिक:
अटीतटीचे प्रसंग संपतील
साडेसातीमधील अटीतटीच्या प्रसंगांचा ग्रहकाळ गुरुवारच्या मंगळ राश्यांतरापासून... आणखी वाचा -

-

-

-

-
मुंबई अंतिम फेरीत
'स्पॉट-फिक्सिंग' प्रकरणाने काळवंडलेल्या पाश्र्वभूमीवर राजस्थान रॉयल्सला चाहत्यांच्या अपेक्षांची पूर्ती करता आली नाही. ड्वेन स्मिथ आणि ....काही सेकंदापुर्वी
-
गुरुनाथ मयप्पनला सट्टेबाजी आणि सामना निश्चिती प्रकरणी अटक
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पनला मुंबई ....काही सेकंदापुर्वी
-
गुरुनाथ हा पक्का जुगारी
आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आता मोठे मासेही अडकण्याची चिन्हे असून यामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ....3 तासापूर्वी
-
स्पॉट फिक्सिंग : विंदू दारा सिंगच्या पोलिस कोठडीत वाढ
आयपीएलमधील सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंगच्या पोलिस ....4 तासापूर्वी
-
अपहरणाचा आरोप असलेली अभिनेत्री साना खान फरार
अभिनेता सलमान खानच्या आगामी 'मेंटल' चित्रपटातील सहकलाकार साना खान हिच्याविरुद्ध नवी मुंबई पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा ....5 तासापूर्वी
-
मुंबई
कल्याण ते कर्जत मार्गावरील वाहतूक पाच तासांनंतर सुरळीत
मध्य रेल्वेवर विठ्ठलवाडी स्थानकाजवळ रेल्वेचा पेंटाग्राफ तुटल्याने कल्याण ते कर्जत मार्गावरील वाहतूक शुक्रवारी सकाळपासून ठप्प झाली होती. सुमारे पाच तासांनंतर दुपारी या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
स्टेट बँकेची गिरगाव शाखा आगीत भस्मसातशैक्षणिक घोळामुळे व्यावसायिक प्रवेशाचे त्रांगडेदलित निधीची पळवापळवी करू देणार नाही आणखी वाचा -
पुणे
'आयपीएल' म्हणजे इंडियन पोलीस लीग- उद्धव ठाकरे
आयपीएल मधील फिक्सिंगची प्रकरणे शोधण्याच्या कामात देशभरातील पोलीस गुंतल्यामुळे ही स्पर्धा म्हणजे आता इंडियन पोलीस लीग झाली आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी या स्पर्धेवर टीका केली.
विचारांची वाट पक्की असेल तरच मोडतोड करून पुनर्जुळणी करणे शक्य - सतीश आळेकर यांचे मतशिकाऊ परवान्यासाठी आता ऑनलाईन नोंदणीचोवीस तास पाण्याची योजना; दोन प्रभागांसाठी निविदा मागवल्या आणखी वाचा
-
महाराष्ट्र
सामूहिक अत्याचारानंतर मुलीला जाळले
मनीषनगरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला जाळल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ती ९५ टक्के जळलेल्या स्थितीत आढळून आली असून तिची प्रकृती गंभीर आहे. या घटनेतील आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मनीषनगरात मोलमजुरी करणाऱ्या एका कुटुंबातील ही मुलगी गुरुवारपासून बेपत्ता होती.
ताडोबा प्रकल्पाकडे पर्यटकांचा वाढता ओघपंपचालकांसह सरकारचेही डिझेल दरवाढीमुळे नुकसानमायमराठीच्या धोरणाविषयीही अनास्था आणखी वाचा -
देश-विदेश
भारताबरोबरचे सर्व प्रश्न चर्चेने सोडवू
भाताबरोबरचे सर्व उभयपक्षी प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडविण्यावर आमचा भर राहील, असे पाकिस्तानचे भावी पंतप्रधान नवाज़्ा शरीफ यांनी भारताचे उच्चायुक्त शरत् सबरवाल यांच्याशी शुक्रवारी झालेल्या भेटीत सांगितले. पाकिस्तानात ११ मे रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज़्ा गट) हा पक्ष विजयी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर उच्चायुक्त सबरवाल यांनी प्रथमच शरीफ यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
बराक ओबामा यांच्याकडून वादग्रस्त ड्रोन हल्ल्यांचे समर्थनअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पुढील महिन्यात भारतभेटीवरब्रिटिश एअरवेजच्या विमानाला आग आणखी वाचा
-
क्रीडा
विंदू आणि मयप्पन यांची एकत्रित चौकशी होण्याची शक्यता
आयपीएल बेटिंग आणि स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी अभिनेता विंदू दारासिंग आणि बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन यांची एकत्रित चौकशी करण्याची इच्छा असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या वतीने शुक्रवारी न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मुंबईतील न्यायालयाने शुक्रवारी विंदू दारासिंग याच्या पोलीस कोठडीत २८ मेपर्यंत वाढ केली आहे.
दिल्ली पोलिसांची न्यायालयाकडून झाडाझडतीचेन्नई संघासाठी श्रीनिवासन यांनी केले नियमांत बदलराजस्थानसाठी हा मृत्युशोक -द्रविड आणखी वाचा -
मनोरंजन
ऋषी पुन्हा खलनायक!
चॉकलेट हिरो म्हणून कारकीर्द गाजवणाऱ्या ऋषी कपूरला आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र उत्कृष्ट 'खलनायक' अशी ओळख मिळाली आहे. 'अग्निपथ'साठी दिग्दर्शक करण मल्होत्राने खलनायक साकारण्यासाठी ऋषी कपूरचा पिच्छा पुरवला होता. 'मी आणि खलनायक?..शक्यच नाही' म्हणून त्याला वेडय़ात काढणारा ऋषी अखेर निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोन्ही करणच्या आग्रहाला बळी पडला.
'त्या' वाहिनीविरुद्ध क्रांती अब्रुनुकसानीचा दावा करणारकिशोरवरील चित्रपट 'मधु'वादातअनिल कपूरच्या होम प्रॉडक्शनतर्फे सात नव्या चेह-यांना संधी आणखी वाचा
-
संपादकीय
विश्वांची क्षितिजे..
प्लांक दुर्बिणीच्या साहाय्याने विश्वाचा सर्वात तपशीलवार नकाशा तयार करण्यात आला आहे. त्याच्या अभ्यासातून आपल्यासारखी इतर अनेक विश्वे अस्तित्वात आहेत, याचा पुरावा मिळाला आहे. यामुळे वैज्ञानिकांची आशा पल्लवित झाली आहे.
संघर्षांपुढे एव्हरेस्ट ठेंगणे..सहन होत नाही, सांगताही येत नाही..बाळासाहेबांच्या विरोधातही मराठीजन होते आणखी वाचा -
विशेष
गैरप्रचाराचे अणू..
अणुभट्टय़ा स्वच्छ आणि सुरक्षित असतात. किरणोत्सार निसर्गातही असतोच, त्यामुळे अणुभट्टीलाच किरणोत्साराबद्दल दूषणे देण्यात अर्थ नाही, अणुऊर्जेचा पर्याय हा स्वच्छ-सुरक्षित असल्याने तो आपण स्वीकारला पाहिजे, असा प्रचार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञही करीत असतात. हा प्रचार पूर्णत: योग्य असतो का आणि नसल्यास या गैरप्रचाराचे अणू कोणती हानी घडवतात, याची चर्चा करणारा पत्र-लेख..
मार्क्सवाद ते मानवतावाददरसाल दुष्काळ...भ्रष्टाचार हेच अनधिकृत बांधकामांच्या समस्येचे मूळ! आणखी वाचा
-
के.जी. टू कॉलेज
उद्योगसमूहांचे एकात्मिक एमबीए अभ्यसक्रम
देशातील काही उद्योगसमूहांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये उद्योग क्षेत्राला आवश्यक ठरणारे तंत्रविषयकआणि व्यवस्थापकीय अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. अशा काही एकात्मिक अभ्यासक्रमांची माहिती-
श्रमप्रतिष्ठेचे मूल्य जपणारी शाळास्वतंत्र भारतातील भाषा सर्वेक्षणाचे काम पूर्ण'भूगोलाच्या पुस्तकातून भारताचे चित्रच उभे राहत नाही' आणखी वाचा -
अर्थसत्ता
पंचविशीतील सेबीला हवा मोकळा श्वास!
हजारो गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सहाराविरोधात आक्रमक होणाऱ्या सेबीने पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत अशा योजनांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची गरज अध्यक्ष यु. के. सिन्हा यांनी मांडली. अशा योजनांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी व त्यात अडकलेल्या गुंतवणूकदारांच्या हितार्थ अधिक अधिकारच्या रुपात सरकारचेचे पाठबळ नियामक संस्थेला कायम मिळावे,
शिक्षणावरील वाढत्या खर्चाने कर्जाच्या मागणीत वाढश.. शेअर बाजाराचा : इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडामार्फत संरक्षणडळमळत्या रुपयाने धास्ती वाढविली आणखी वाचा
व्हिवा
अर्थवृत्तान्त
करिअर वृत्तान्त
चतुरंग
वास्तुरंग
लोकरंग
बालमैफल
वृत्तान्त
-

फेसबुक, आता बस्स!...
आपली आवड-नावड, मते, दृष्टिकोन, कुटुंबीय किंवा मित्रमैत्रिणींसोबतची छायाचित्रे...
-

मेट्रो रेल्वेच्या वेगाला...
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गासाठी आणण्यात...
-

प. रेल्वेचे गार्ड...
उपनगरी गाडय़ांच्या वरिष्ठ गार्डना डावलून कनिष्ठ, अननुभवी गार्डना...
-
कारभारी गेला, कारभार...
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या बऱ्याच महिला या...
वेचक-वेधक
एक्सप्रेस शॉर्ट फिल्म फेस्ट
बाजार
दिनदर्शिका
आजचा प्रश्न
पोलिस निरीक्षकांपर्यंतच्या बदल्यांचे अधिकार गृहमंत्र्यांऐवजी केवळ पोलिस आयुक्त व पोलिस महासंचालकांना देण्याचा आदेश योग्य आहे का?












30.00








