उन्हाळी सुट्टी आता सुरु झाली असून, लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण विभागातर्फे खास किशोरांसाठी शिक्षण उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे शिक्षण मे महिन्यात सकाळी ११ ते २ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी या कालिना, सांताक्रूझ (पूर्व) येथील कॅम्पसमध्ये घेण्यात येतो.
अधिक माहितीसाठी संपर्क – बहिःशाल शिक्षण विभाग, दुसरा मजला, आरोग्य केंद्र, विद्यानगरी, कालिना, सांताक्रूझ (पूर्व)
May-vacation-2015