मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- स्थानिक संस्था कर जकातीशी समतुल्य उद्योगांना सवलती कायम
- विद्यार्थिनींच्या गाडीने सुटीत अर्थार्जनाची गोडी लावली
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नूरमहम्मद नबीसाहेब मालदार यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी नुकतीच ही निवड जाहीर केली. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. पी. बंडगर यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ २५ नोव्हेंबर, २०१२ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर हे पद रिक्तच होते. कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पुढील पाच वर्षे डॉ. मालदार या पदावर राहतील.
डॉ. मालदार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्र या विषयातून सुवर्णपदकासह पदवी मिळविली. पदव्युत्तर शिक्षणातही 'ऑरगॅनिक केमिस्ट्री' या विषयातून त्यांनी विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान मिळविला. १९८१ साली पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















