
'डय़ुएल डिग्री इंटिग्रेटेड प्रोग्राम्स' या अभ्यासक्रमाद्वारे एकाचवेळेस दोन भिन्न
अभ्यासक्रमांचा अभ्यास समांतर पातळीवर पूर्ण करता येतो. हे अभ्यासक्रम यशस्वीपणे
पूर्ण केल्यानंतर दोन स्वतंत्र पदव्या विद्यार्थ्यांला प्राप्त होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळही
वाचतो आणि करिअरच्या संधीही वाढतात.


-62.14 







