30 May 2017

News Flash

शेतकऱ्यांना १२ तास वीज : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना १२ तास वीज आणि शेती वीजपुरवठा करणारे फीडर सौरऊर्जेवर चालवण्याची घोषणा त्यांनी केली.

शिवसेनेच्या कर्जमुक्तीचे आंदोलन शेतकऱ्यांच्या बांधावर

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाशिक येथे कृषी मेळावा घेऊन कर्जमुक्तीसाठी रणिशग फुंकले आहे.

कोल्हापूरात विश्वास नांगरे-पाटील यांच्या गाडीला अपघात, सर्व सुखरूप

नांगरे-पाटील यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.

काळकोठडीत एकाकी जीवन कंठणाऱ्या  कैद्यांनी घेतली मुलांची गळाभेट

कळंबा कारागृहात आज भल्या सकाळपासून बरेचसे कैदी कारागृहाच्या दरवाज्याकडे डोळे लावून बसले होते

शिवार संवाद यात्रेवेळी मंत्री-कार्यकर्त्यांत विसंवाद

शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे चंद्रकांत पाटील संतापले

बेळगावात मराठी भाषकांचा एल्गार

‘जय महाराष्ट्र’वर संभाव्य बंदीच्या विरोधात हजारोंचा मोर्चा

1

‘जय महाराष्ट्र’वरील बंदीवर कर्नाटक ठाम

कायदा करण्याचा रोशन बेग यांचा पुनरुच्चार

दिवाकर रावतेंना बेळगावमध्ये प्रवेश नाकारला

दिवाकर रावते यांना पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने परतावे लागले.

सीमाभागात कर्नाटकची दडपशाही सुरूच

‘गोरे इंग्रज गेले आणि काळे आले’ अशा प्रकारची राजकीय टीका नेहमीच होत असते.

‘स्वाभिमानी’तील मैत्रीचा पोपट अजूनही जिवंत-शेट्टी

एखाद्याच्या जवळ गेल्यावरच त्याचे गुण - दोष कळू लागतात, अशी टिपणी करत भाजपवर हल्ला चढवला.

‘जय महाराष्ट्र’ म्हटले तर सदस्यत्व रद्द

विधेयक मंजूर झाल्यानंतर महापालिका कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे

राजू शेट्टी विरुद्ध तुकाराम मुंढे नवा वाद

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वादाचे नवे प्रकरण आता ऊस दरावरून सुरू झाले आहे.

राजीव गांधी योजनेत रुग्णांच्या लुटीच्या तक्रारी

आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

1

महासत्ता होण्यासाठी व्यवस्थेचे सक्षमीकरण आवश्यक – कुबेर

देश महासत्ता व्हावा ही अपेक्षा सारेच करतात

ऊस दर नियंत्रण मंडळाच्या आजच्या बैठकीवर दुसऱ्या हप्त्याचे सावट

साखरेच्या वाढत्या दरामुळे वाढीव रकमेची मागणी

पर्यटक अभयारण्यात आणि प्राणी नागरी वस्त्यांवर

दाजीपूर -राधानगरी अभयारण्यातील स्थिती

तूरडाळ खरेदीवरून शासनाकडून फसवणूक

नोकरी देण्यावरून केंद्र शासन आणि तूरडाळ खरेदी करण्यावरून राज्य शासन लोकांना फसवत आहे

महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचे उग्र दर्शन

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक व शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी शासन धोरणावर टीका केली.

बगलबच्चांना लगाम घाला!

सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टी यांना इशारा

कोल्हापुरात प्रदीर्घ कवितेचा विक्रम

तब्बल ३०६९ ओळी आणि १३,३६३ शब्द

भाजपकडून कोल्हापुरात विधानसभेची मोर्चेबांधणी

भाजपचे वाढते बळ आणि आव्हान

कोल्हापुरात गव्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू

जखमीने रुग्णालयात सोडले प्राण