मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा अचानक निर्णय जाहीर करत सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वाला जोरदार धक्का दिला. या निर्णयानंतर सचिन याबद्दल आपला विचार मांडेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण सचिनने मात्र कुटुंबीयांसह मसुरीला जाऊन सुट्टीचा आनंद अनुभवण्याचे ठरवले आहे.
निवृतीचा निर्णय घेतल्यानंतर सचिन रविवारी संध्याकाळी मसुरीच्या जॉलीग्राण्ट विमानतळावर उतरला तेव्हा साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या वेळी सचिनसह त्याची पत्नी अंजली, मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा, असा परिवार होता. या वेळी कॉँग्रेसच्या खासदार प्रिया दत्तही सचिनच्या कुटुंबासमवेत होत्या.
सचिन मसुरीमध्ये त्याचा मित्र संजय नारंग याच्या 'रग्बी' या हॉटेलामध्ये संध्याकाळी सहाच्या सुमारास पोहोचला. यापूर्वी व्यस्त कार्यक्रमांमुळे सचिनला कुटुंबाला जास्त वेळ देता आला नव्हता, या वेळी मसुरीमध्ये कुटुंबासमवेत नाताळ आणि नववर्षांचा आनंद लुटण्याचा सचिनचा मानस आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















