मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध बॅडमिंटन सौंदर्यवती ज्वाला गट्टा आता रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. विजय कुमार कोंडा दिग्दर्शित तेलुगू चित्रपट गुंडे जारी गलानाथायिंदेमध्ये ज्वाला नृत्याविष्कार सादर करणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात सुवर्णपदक विजेती ज्वाला सध्या या नृत्याच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या गाण्यामध्ये ज्वाला तिचा मित्र नितीनसह दिसणार आहे. 'हे गाणे खूपच छान आणि गुणगुणावे असे वाटणारे आहे. चित्रीकरणाच्या वेळेला खूप गर्दी होती. मला अनेकदा तालीम करावी लागली पण प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी मला खूप मजा आली. बॅडमिंटन हे माझे पहिले प्रेम आहे. तेच माझे आयुष्य आहे. निवृत्त झाल्यानंतरही मी बॅडमिंटनशी निगडितच काम करेन. पण त्यावेळी चित्रपटाची ऑफर आली, दिग्दर्शकाची मला माहिती असेल आणि त्याचा माझ्या कामावर विश्वास असेल तर मला चित्रपटातही काम करायला आवडेल', असे ज्वालाने सांगितले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















