मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
गोलंदाज म्हणजे कामगार असतो आणि फलंदाज म्हणजे अधिकारी. त्यामुळेच अनेक तरुण मंडळी गोलंदाज होण्यापेक्षा फलंदाज होण्यात धन्यता मानतात, असे मत भारताचा माजी कर्णधार कपिल देवने रविवारी व्यक्त केले.
''गोलंदाज हा मजदूर (कामगार) असतो. गोलंदाज कोणाला व्हायचे आहे? प्रत्येकाला तेंडुलकर, सेहवाग, धोनी किंवा गंभीर यांच्याप्रमाणे अधिकारी व्हायचे आहे'', असे मत कपिलने व्यक्त केले. तो पुढे म्हणाला की, ''सामन्यात पाच बळी घेणाऱ्या गोलंदाजाला शतक साजरे करणाऱ्या फलंदाजापेक्षा कमी मान मिळतो.''
यावेळी कपिलने सचिनच्या फॉर्मचे कौतुक केले आणि हा फलंदाज जागतिक क्रिकेटमध्ये ३० वर्षे अधिराज्य गाजवेल, असे सांगितले. ''सचिनने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ वर्षे पूर्ण केली. त्याने ३० वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावे, अशा शुभेच्छा मी त्याला देतो. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे,'' असे कपिल म्हणाला.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















