भारताची ग्रॅण्ड मास्टर द्रोणावली हरिका हिने जागतिक महिला बुद्धिबळ स्पध्रेत  उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के केल़े  तिने जलद टायब्रेकर लढतीत माजी विजेत्या रशियाच्या अलेक्झांड्रा कोस्टेंचूकवर विजय मिळवत १.५-०.५ अशा आघाडीसह  अंतिम आठ जणींमध्ये स्थान पक्के केल़े पुढील लढतीत तिला जॉर्जिआच्या मेरी अराबित्झेविरुद्ध, तर कोनेरू हम्पीला  मारिया मुझीचुकविरुद्ध खेळावे लागेल.