मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
भारताविरुद्धच्या मालिकेला आठवडय़ाभराचा अवधी असताना ऑस्ट्रेलियाचा कप्तान मायकेल क्लार्कने 'बौद्धिक' डाव रचण्यास प्रारंभ केला आहे. सलामीवीर गौतम गंभीरला कसोटी संघातून वगळण्याचा निर्णय हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसाठी सुखद धक्का आहे, असे क्लार्कने म्हटले आहे. गंभीरसारखा दर्जेदार फलंदाज भारतीय संघात असायला हवा होता. भारतीय संघाला त्याच्या अनुभवाची मोठी उणीव भासेल, असा युक्तिवाद क्लार्कने केला आहे.
''गंभीर मला भारतीय संघात अपेक्षित होता. गंभीर अप्रतिम खेळाडू आहे आणि बरीच वष्रे तो संघातून खेळतो आहे. पण तो भारतीय संघात नसल्यामुळे अनेक ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे,'' असे क्लार्कने सांगितले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















