मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
एएफसी चॅलेंज फुटबॉल चषक पात्रता फेरीच्या स्पर्धेला २ मार्चपासून सुरुवात होणार असून भारतीय संघ मंगळवारी म्यानमारमध्ये दाखल झाला. भारतासह यजमान म्यानमार, तैवान आणि गुआम या संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. संदीप नंदी, डेन्झिल फ्रॅन्को, लेनी रॉड्रिग्ज आणि सुनील छेत्री हे चर्चिल ब्रदर्सचे फुटबॉलपटू बुधवारी संघात सामील होतील. राजू गायकवाड, मेहताब होसेन आणि रॉबिन सिंग हे खेळाडू २८ फेब्रुवारीला म्यानमारमध्ये दाखल होतील. ''अ गटातील सर्व संघ स्पर्धात्मकदृष्टय़ा तुल्यबळ आहेत. त्यामुळे प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आमचे ध्येय असेल,'' असे भारतीय संघाचे प्रशिक्षक विम कोएव्हरमन्स यांनी सांगितले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















