आगामी मोसमातील विविध स्पर्धासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) संभाव्य संघाची घोषणा केली आहे. यामध्ये रणजीबरोबरच, २३ वर्षांखालील आणि जयंवत लेले स्मृती १९ वर्षांखालील आमंत्रित स्पर्धेसाठीचे संभाव्य संघ एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी जाहीर केले आहेत. रणजी संघामध्ये तंत्रशुद्ध सलामीवीर वसिम जाफर व वेगवान गोलंदाज झहीर खान या दोन्ही अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
मुंबईचे संभाव्य संघ :
ल्ल     रणजी करंडकाचा संघ : वसिम जाफर, रोहित शर्मा, झहीर खान, अजिंक्य रहाणे, अभिषेक नायर, सूर्यकुमार यादव, हिकेन शाह, धवल कुलकर्णी, आविष्कार साळवी, अखिल हेरवाडकर, सुशांत मराठे, ब्रविश शेट्टी, सिद्धेश लाड, सर्फराझ खान, आदित्य तरे, विल्किन मोटा, विनीत इंदुलकर, विशाल दाभोळकर, इक्बाल अब्दुल्ला, केव्हिन डी’अलमेडिया, शार्दूल ठाकूर, जावेद खान, सौरभ नेत्रावळकर, सुफियान शेख, क्षेमल वायंगणकर, प्रफुल्ल वाघेला, श्रेयस अय्यर, बर्दे आलम.
ल्ल     २३ वर्षांखालील संघ : सूर्यकुमार यादव, निखिल पाटील (कनिष्ठ), अरमान जाफर, रौनक शर्मा, गंधार भाटवडेकर, एकनाथ केरकर, अखिल राजपूत, वैदिक मूरकर, रॉयस्टॅन डायस, हर्षल सोनी, आकाश पारकर, अंकुश जैसवाल, हरमित सिंग, सागर गोरिवले, जय बिश्ता, तुषार देशपांडे, समित घाडीगावकर, अतुल सिंग, आदित्य धुमाळ, हेमंत बुचाडे, मैराज खान, प्रतीक गवळी, नेहाल काटकधोंड.
ल्ल     १९ वर्षांखालील संघ : सर्फराझ खान (कर्णधार), अरमान जाफर, जय बिश्ता, हार्दिक तामोरे, निखिल पाटील, साईराज पाटील, आकाश आनंद, शम्स मुलानी, ओमप्रकाश जैसवाल, खैझर दाफेदार, मिनाद मांजरेकर, सचिन गिल, यासिर अराफत, कर्श कोठारी, कृतिक हंगेवाडी, निशांत विल्यम्स, ओंकार जाधव, करण मोहनिश.