मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांत भारताचा मायदेशातचं दारूण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला कर्णधार पदावरून हटवण्याची जोरदार मागणी होत आहे. मात्र, माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याने धोनीचं भारतीय संघाला पुढे नेऊ शकतो असे वक्तव्य केले आहे. "माझ्या मते सध्या भारतीय संघात धोनीची जागा घेणारा एकही खेळाडू नाही. धोनीची इच्छाशक्ती आणि उत्साह पाहता तोच पुन्हा एकदा भारतीय संघाला क्रिकेटमध्ये अग्रस्थानी आणू शकतो त्याच्यातील हे गुण महत्वाचे आहेत. भावनेच्या भरात अनेक माजी क्रिकेटपटू धोनीने कर्णधारपद सोडण्याचे वक्तव्य करत आहेत. पण सध्याची भारतीय संघाची स्थिती पाहता धोनीचं भारतीय संघाला सावरू शकतो, असे वाटते" असे प्रांजळमत राहुल द्रविड याने स्पष्ट केले आहे. धोनीच्या कर्णधारपदाच्या या कसोटी मालिकेच्या कारकिर्दीत भारतीय संघाला १-२ने पराभव स्विकारावा लागला यावर टिका करत माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर, के. श्रीकांत यांनी धोनीला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचे वक्तव्य केले आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















