मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
भारत विरुद्ध आँस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या तिस-या दिवशी फलंदाजीला उतरत भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शानदार फलंदाजी करत आपले व्दिशतक पूर्ण केले आहे. अवघ्या २३१ चेंडूत धोनीने व्दिशतक गाठले. यात पाच दमदार षटकारांचा समावेश आहे. दरम्यान भारतीय संघाकडून विराट कोहलीने सुद्धा आपले शतक पूर्ण केले परंतु १०७ धावांवर कोहली बाद झाला. त्यानंतर धोनीने आपल्या तफडदार फलंदाजीने चैन्नई मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि चैन्नईच्या मैदानात धोनी नावाचा नाद घूमू लागला. सामन्यात भारताचे पारडे जड असून सध्या भारताकडे १३५ धावांची आघाडी आहे. तिस-या दिवसाअखेर भारत ५१५/८
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा
















