मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- फेरतपासणीची लांबलचक प्रक्रिया टाळण्यासाठी डीन समितीच्या सूचना
- व्यावसायीकरणामुळे माध्यमे वास्तवापासून दूर -पी. साईनाथ
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर आज इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना चांगलेच गोत्यात आणले. त्यामुळे भारतावर डावाने पराभव होण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र, आर. अश्विनच्या ८३ धावांच्या दमदार खेळीमुळे भारतावर डावाने ओढवलेला पराभव टळला. चौथ्या दिवसअखेर भारत ९ बाद २३९ अशा स्थितीत आहे. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी आर. अश्विन ८३ आणि प्रग्यान ओझा ३ धावांवर खेळत होते. उद्या (रविवार) सकाळी ते पुन्हा मैदानावर उतरतील. अश्विनने इशांत शर्मासोबत ३८ धावांची भागीदारी केल्याने भारताला ३२ धावांची आघाडी मिळाली आहे.
भारताचे सर्वच्या सर्व दिग्गज फलंदाज आज आपली चमक दाखवण्यात अपयशी ठरल्यानंतर भारताचा डावाने फराभव होतो की काय, असं वाटत असतानाच अश्निनच्या झुंझार खेळीमुळे आजचा पराभव उद्यावर गेला आहे.
दुपारच्या सत्रामध्ये विराट कोहली (२०), झहीर खान (०), कर्णधार महेंद्र सिंग धोनी (०), युवराज सिंग (११), इशांत शर्मा (१०) धावा करून एकामागोमाग बाद झाले. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या अवघ्या २०७ धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया पुरती ढासळली. दरम्यान, आर. अश्विनच्या खेळीमुळे भारताला चमत्कारीक विजयाची आशा आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















