मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार मानसिकदृष्टय़ा खचला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रवीणला आंतर-राज्य विजय हजारे करंडक सामन्यांत उत्तर प्रदेशकडून खेळण्यास बंदी घातली आहे.
''या बंदीबाबत मला प्रसारमाध्यमांशी बोलायला आवडणार नाही. कारण मी अतिशय खचलो आहे. मला कृपया त्रास देऊ नका. माझे मौन हेच सर्व प्रश्नांचे उत्तर आहे,'' असे प्रवीण कुमारने सांगितले. ''मी शांतच राहणे पसंत करेन,'' असे त्याने पुढे सांगितले. कॉर्पोरेट करंडक क्रिकेट स्पध्रेत प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज आणि पंचांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी प्रवीण कुमारला बीसीसीआयने शिक्षा केली.
शनिवारी बीसीसीआयने त्याच्यावर कारणे दाखवा नोटिस बजावली होती. मीरतचा वेगवान गोलंदाज प्रवीणचा हजारे करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी उत्तर प्रदेशच्या १५ खेळाडूंच्या चमूत समावेश करण्यात आला होता.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















