मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्करने शुक्रवारी इंग्लंडच्या जोनाथन ट्रॉटवर टीका केली. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी योग्य पद्धतीने झेल घेतला नसतानाही दावा करणाऱ्या ट्रॉटने क्रिकेट खेळामधील सद्भावनेचा भंग केला आहे, अशा शब्दांत गावस्करने टीका केली.
पहिल्या दिवशी पहिल्या स्पिलमध्ये विराट कोहलीचा आपण झेल घेतल्याचा दावा ट्रॉटने केला. परंतु टीव्ही रिप्लेमध्ये हा झेल नसल्याचे स्पष्ट झाले. ''क्रिकेटमधील सद्भावनेचा भंग झाल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे. इंग्लिश प्रसारमाध्यमे याबाबत काय लिहितील, हे मला माहीत नाही. पण ट्रॉटवर कारवाई व्हायला हवी, असे माझे मत आहे'', असे गावस्करने सांगितले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















