भारताविरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या एका घटनेत पंच पॉल रिफेल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

४९ व्या षटकाच्या दुसऱया चेंडूवर अश्विनच्या फिरकीवर जेनिंग्सने स्वेअर लेगला फटका मारला. डीप स्वेअर लेगवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या भुवनेश्वर कुमारने चेंडू थ्रो केला आणि तो पंच रिफेल यांच्या डोक्यावर आदळला.

rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
boney kapoor
वडिलांच्या १० नोकऱ्या गेल्या, मुंबईत आले अन् राज कपूर यांच्या घरात नोकराच्या…; बोनी कपूर यांनी सांगितला कुटुंबाचा संघर्ष
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू

रिफेल जागीच कोसळले. थोड्यावेळानंतर उठून बसले ते पण दुखापत झाल्याने मैदान सोडावे लागले.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता अम्पायर मारीस मैदानात दाखल झाले आहेत.