भारताची आणि धोनीची कसोटी

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अद्याप विजयाची चव चाखलेली नाही.

अझरुद्दीनच्या आदरातिथ्याने लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन

२००० मध्ये मॅच-फिक्सिंग प्रकरणात दोषी सापडलेल्या अझरुद्दीनवरील बंदी अद्याप बीसीसीआयने उठवलेली नाही.

अव्वल कसोटी संघाच्या बक्षिसामध्ये दुप्पट वाढ ; आयसीसीचा निर्णय

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अव्वल कसोटी संघाच्या बक्षिसाच्या रकमेमध्ये दुप्पट वाढ केली आहे.

इंडियन सुपरलीग फुटबॉल : घरच्या मैदानावर कोलकाता विजयी

६१ हजार प्रेक्षकांच्या चाहत्यांना फुटबॉलचा अनोखा आनंद लुटण्याची संधी मिळाली.

राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धा : चानूची दुहेरी कामगिरी, लालू टाकूला सोनेरी यश

अरुणाचल प्रदेशच्या लालू टाकूने भारताचे प्रतिनिधित्व करताना युवा मुलांच्या विभागात सोनेरी कामगिरी केली.

जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा : कार्लसन अजिंक्य ; आनंद पदकापासून वंचित

विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विजेतेपद राखले.

मनमाड प्रीमियर कबड्डी लीग : स्टार फायटर्स विजेते

स्टारच्या खेळाडूंनी अंतिम टप्प्यात रुद्रावर तीन गुणांनी मात केली.

इंडियन सुपरलीग फुटबॉल : पुण्याची दिल्लीशी आज लढत

पुण्याचा विजयरथ रोखण्यासाठी दिल्ली संघास सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागणार आहे.

सुलतान जोहर हॉकी स्पर्धा : अर्जेटिनाविरुद्ध आज लढत ; भारताचे पारडे जड

भारताने या स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ५-१ अशी धूळ चारली होती,

व्हिएतनाम खुली टेनिस स्पर्धा : साकेतची आगेकूच

भारताच्या साकेत मायनेनीने व्हिएतनाम खुल्या टेनिस स्पर्धेतील दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली.

आयसीएल सामनानिश्चितीमध्ये दिनेश मोंगिया – लू व्हिन्सेंट

भारतीय क्रिकेटविश्व ढवळून काढणाऱ्या सामनानिश्चितीच्या मालिकेचा आणखी एक कलंकित प्रकार उघडकीस आला आहे.

1

पाकिस्तानच्या खेळाडूंना हॉकी लीगमध्ये संधी द्यावी -धनराज

हॉकी इंडिया लीगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना पुन्हा संधी द्यावी,

फिफाचे अध्यक्षपद नको -पेले

‘फिफाचा अध्यक्ष होण्याची माझी अजिबात इच्छा नाही’, अशा स्पष्ट शब्दांत पेले यांनी आपली भूमिका मांडली.

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा : आनंदला पराभवाचा धक्का

विश्वनाथन आनंदला जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत आणखी दोन डावांमध्ये पराभवाचा धक्का बसला.

डेन्मार्क बॅडमिंटन स्पर्धा : सायना जेतेपदासाठी सज्ज

सलामीच्या लढतीत सायनाची लढत थायलंडच्या ब्युसानन ओंगबुमारुनग्फानशी होणार आहे.

इंडियन सुपरलीग फुटबॉल : घरच्या मैदानावर विजयासाठी कोलकाता उत्सुक

कोलकाता संघाचा घरच्या मैदानावर हा पहिलाच सामना असून पेले या सामन्यास उपस्थित राहणार आहेत.

रेड दी हिमालया मोटार शर्यता : सुरेश, अरविंदचे वर्चस्व

नवी आव्हाने घेऊन आलेल्या ‘रेड दी हिमालया’ या मोटार शर्यतीने पहिल्याच दिवशी स्पर्धकांची कसोटी पाहिली.

राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धा : भारताचेच निर्विवाद वर्चस्व

४८ किलो गटात मोहिनी चव्हाण हिने या तीनही प्रकारांत सोनेरी यश मिळविले.

विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरी : भारतापुढे ओमानचे आव्हान

जागतिक क्रमवारीत ओमानला १०२वे स्थान असून भारत १६७व्या क्रमांकावर आहे.

षटकांच्या गतीप्रकरणी दक्षिण आफ्रिकेला दंड

षटकांची गती संथ राखल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दंड ठोठावण्यात आला आहे.

‘रेड दी हिमालया’मध्ये ढगांची चादर…

‘रेड दी हिमालया’ या ऑफ रोड मोटार शर्यतीला शुक्रवारपासून सुरूवात झाली

3

… ही आहेत भारताच्या पराभवाची पाच कारणे

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आल्यापासून भारताचा पिच्छा पराभवच पुरवताना दिसत आहे.

2

BLOG: रोहित शर्मा – चेंडूला पोचत करणारा कलाकार!

ज्या प्रेमाने वडील मुलीला पोचत करतात तितक्याच प्रेमाने रोहित चेंडूला सीमापार पोचत करतो.

1

पराभवाचा उत्तम वस्तुपाठ

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजयासाठी तीन चेंडूंमध्ये सात धावांची गरज होती