30 May 2017

News Flash

चॉकलेटमुळे हृदयाच्या ठोक्यांची अनियमितता दूर

दर आठवडय़ाला चॉकलेटचे पुरेसे सेवन केले तर हृदयाचे ठोके अनियमित असल्याचा धोका कमी होतो.

‘मार्शल आर्ट’मुळे नैराश्य कमी करण्यास मदत

मानसिक आरोग्य सुधारल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले.

गरोदरपणात ‘ड’ जीवनसत्त्व अधिक घेतल्याने मुलांना दमा

औषधांचे सेवन हे एक महत्त्वाचे कारण

बोल्डरिंगमुळे मानसिक आरोग्यात सुधारणा

बोल्डरिंग म्हणजे प्रस्तरारोहणामुळे सहनशक्ती

चॉकलेट खाण्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित

जगातील ३३ दशलक्ष लोकांना फटका

अतिरिक्त चरबीमुळे कर्करोगाचा वाढता धोका

संशोधन ‘ब्रिटिश जर्नल ऑफ कॅन्सर’ या नियतकालिकेत प्रसिद्ध

पोटाच्या कर्करोगावर टोमॅटोचा अर्क गुणकारी

या टोमॅटोमुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखली जाते व त्यांच्या वाढीस अटकाव होतो.

हवा प्रदूषणाने निद्रानाशाची शक्यता वाढते

हवा प्रदूषणामुळे केवळ फुफ्फुस व हृदयाचेच रोग जडतात असे नाही तर झोपेवरही वाईट परिणाम होतो.

आता कर्करोगाशी लढणे शक्य

‘सायन्स इम्युनोलॉजी’ या नियतकालिकेत संशोधन प्रसिद्ध

उच्च रक्तदाबामुळे तरुणांच्या मेंदूचे नुकसान

टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले.

हृदयविकारामुळे जगभरात एकतृतीयांश मृत्यू

आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे

अमर्याद रक्तपुरवठा लवकरच वास्तवात

उपचार करण्यासाठी याची मोठी मदत होणार

एकाकीपणामुळे मुले झोप न मिळाल्याने त्रस्त

दोन हजार २३२ मुलांची माहिती गोळा केली

शरीरातील प्रत्यारोपित यंत्रे द्रवांवर चालणार

माणसाच्या शरीरात अनेक उपकरणे प्रत्यारोपित करण्यात येतात, पण ती बॅटरीवर चालणारी असतात.

दही सेवनाने हाडे ठिसूळ होण्यापासून बचाव

आतापर्यंतचे सर्वात मोठे संशोधन

अतिमद्यपानामुळे आजारपण, मृत्यूचा धोका अधिक

एका संशोधनात स्पष्ट झाले

स्टाइल डायरी : कोणती लिपस्टिक कधी लावायची?

लिपस्टिकच्या लेटेस्ट शेड असून चालत नाही ती कशी लावावी याचीही तंत्रं असतात

स्वाइन फ्लूचा राज्यात वाढता धोका

१८९ जणांचा मृत्यू

शिक्षित मातेमुळे मुलांचा मलेरियापासून बचाव

कॅनडातील अल्बर्टा विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन केले.

वेदनाशामक औषधांमुळे हृदयविकाराचा झटका

वेदनाशामक गोळय़ा घेत असाल तर सावधान!

एएलएस रोगावरील नव्या औषधास अमेरिकेत मंजुरी

या औषधाचे अनेक दुष्परिणाम अधिक आहेत, कारण त्यात सोडियम हायसल्फाइड असते.

दालचिनीमुळे हृदयरोगास अटकाव

दालचिनीमुळे शरीरात चरबी साठण्याच्या प्रक्रियेचा वेग मंदावतो असे सांगण्यात आले.