scorecardresearch
  • Lokankika 2016

निकाल २०१६

महाअंतिम फेरी निकाल

सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम) – ‘दप्तर’, महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई.
सर्वोत्कृष्ट एकांकिका (व्दितीय) – ‘पाझर’, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, संगीत विभाग, औरंगाबाद.
सर्वोत्कृष्ट एकांकिका (तृतीय) – ‘आम्ही तुझी लेकरे’, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड – रत्नागिरी.
सर्वोत्कृष्ट लेखक – ओंकार विनोद राऊत – ‘दप्तर’
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (विनय आपटे स्मृती पारितोषिक) – प्रविण पाटेकर – ‘पाझर’
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रोहित लाड – ‘दप्तर’.
सर्वोत्कृष्ट अभिनेता – शुभम खरे – ‘पाझर’.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – पूजा माटल – ‘दप्तर’
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार – सिध्दार्थ खंडागळे – ‘खटारा’ आणि
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (विशेष पुरस्कार) – धनंजय परळीकर – ‘लायसन्स’.
सर्वोत्कृष्ट संगीत – अनिकेत नाईक, मंदार जेडे, शुभम ढेकळे – ‘दप्तर’
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – चेतन ढवळे – ‘पाझर’.

विभागीय अंतिम फेरी निकाल

रत्नागिरी

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- आम्ही तुझी लेकरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड
सर्वोत्कृष्ट एकांकिका व्दितीय- तात्यांची कृपा, डीबीजे महाविद्यालय, चिपळूण
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- शिल्पकोष्टक, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयॉ
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- गीतेश खरे, आम्ही तुझी लेकरे
सर्वोत्कृष्ट लेखक- ओंकार भोजने, तात्यांची कृपा
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)- मीना, रसिक
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष)- स्वप्नील साळवी, आम्ही तुझी लेकरे
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- अनिकेत चांदोरकर, शिल्पकोष्टक
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार- देवाशिष भरवडे, तात्यांची कृपा
सर्वोत्कृष्ट संगीत- अमोल पालकर, आम्ही तुझी लेकरे

मुंबई

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- दप्तर, महर्षी दयानंद महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- श्यामची आई, सिडनहॅम महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- ओवी, साठय़े महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- रोहित मोते/रोहित कोतेकर, दप्तर, महर्षी दयानंद महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट लेखक- स्वप्नील जाधव, श्यामची आई, सिडनहॅम महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)- पूजा माटल (आई), दप्तर, महर्षी दयानंद महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष)- रोहन सुर्वे, (बाप), दप्तर, महर्षी दयानंद महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- भूषण देसाई, ओवी, साठय़े महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार- तेजस कुराडे, माइक, डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट संगीत- अक्षय धांगट, श्यामची आई, सिडनहॅम महाविद्यालय

औरंगाबाद

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- पाझर, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, संगीत विभाग
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- ह्यो रं ह्यो खेळ खेळ, राजर्षी महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- भोंगे, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, नृत्यविभाग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- प्रवीण पाटेकर, पाझर, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, संगीत विभाग
सर्वोत्कृष्ट लेखक- प्रवीण पाटेकर, पाझर, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, संगीत विभाग
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)- शुभमू खरे (जिजा)
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष)- गणेश देवकर, खडकेवाडी, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, नाट्यशास्त्र विभाग
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- चेतन ढवळे, पाझर, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, संगीत विभाग
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार- अश्विनी पवार, ह्यो रं ह्यो खेळ खेळ, राजर्षी महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट संगीत- वैभव माने, ह्यो रं ह्यो खेळ खेळ, राजर्षी महाविद्यालय

नागपूर

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- लायसन्स, यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- मलबा, रेनायसन्स महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- भारत अभी बाकी है, धनवटे नॅशनल कॉलेज
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- ऋतुजा वानखेडे, लायसन्स, यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट लेखक- स्वाती कुलकर्णी आणि ऋतुजा वानखेडे, लायसन्स, यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)- स्वाती कुलकर्णी, लायसन्स, यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष)- प्रसन्न काळे, कर्स्ड किंग, महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- अनुप रहाटे, लायसन्स, यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार- सूरज येलणे, मलबा, रेनायसन्स महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट संगीत- ऋतुजा वानखेडे, लायसन्स, यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय

ठाणे

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- असणं-नसणं, जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- दिल ए नादान, विवा महाविद्यालय, विरार
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- मजार, इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडिज, ठाणे
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- पवन ठाकरे/सुशांत पाटील, असणं-नसणं, जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे
सर्वोत्कृष्ट लेखक- श्रेयस राजे, असणं-नसणं, जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)- निकिता घाग, रात्रीस खेळ चाले, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष)- विशाल चव्हाण, असणं-नसणं, जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- महेश सापणे, दिल ए नादान, विवा महाविद्यालय, विरार
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार- मयुर मांडवकर, मजार, इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडिज, ठाणे
सर्वोत्कृष्ट संगीत- योगेश बाद्रे/प्रथमेश कासुर्डे, मजार, इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडिज, ठाणे

पुणे

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- ३०० मिसिंग, स प महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- नेकी, आबासाहेब गरवारे महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- पाहुणा, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- यश रुईकर, ३०० मिसिंग, स प महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट लेखक- यश रुईकर व गौरव बर्वे, ३०० मिसिंग, स प महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)- समृद्धी देशपांडे, नेकी, आबासाहेब गरवारे महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष)- गौरव बर्वे, ३०० मिसिंग, स प महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- शर्व सरज्योतिषी, ३०० मिसिंग, स प महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार- अनिल घेरडे, ३०० मिसिंग, स प महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट संगीत- अकीब सय्यद, पाहुणा, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय

नाशिक

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- ब्रेकिंग न्यूज, एच. पी. टी. महाविद्यालय, नाशिक
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- बारा किलोमीटर, के. के. वाघ महाविद्यालय, नाशिक
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- वेटिंग फॉर सेंन्सेशन, के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- भक्ती आठवले, मल्हार देशमुख, ब्रेकिंग न्यूज, एच. पी. टी. महाविद्यालय, नाशिक
सर्वोत्कृष्ट लेखक- प्राजक्त देशमुख, बारा किलोमीटर, के. के. वाघ महाविद्यालय, नाशिक
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)- वैशाली खाटीकमारे, बारा किलोमीटर, के. के. वाघ महाविद्यालय, नाशिक
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष)- शुभम बेलसरे, अरण्य, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- प्राजक्ता गोडसे, ओवी भालेराव, ब्रेकिंग न्यूज, एच. पी. टी. महाविद्यालय, नाशिक
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार- ललीत नाठे, वेटिंग फॉर सेंन्सेशन, के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक
सर्वोत्कृष्ट संगीत- वेदांग जोशी, ब्रेकिंग न्यूज, एच. पी. टी. महाविद्यालय, नाशिक

अहमदनगर

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- खटारा, न्यू आर्टस, कॉमर्स अॅंड सायन्स कॉलेज
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- प्रमोद कसबे (खटारा), न्यू आर्टस, कॉमर्स अॅंड सायन्स कॉलेज
सर्वोत्कृष्ट लेखक- विनोद गरूड (अर्धवट गोष्ट), पेमराज सारडा कनिष्ठ महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)- ऋचा कुलकर्णी (तरुणी), अर्धांगिनी, पेमराज सारडा वरिष्ठ महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष)- विनोद गरूड (शिवा) अर्धवट गोष्ट, पेमराज सारडा कनिष्ठ महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट प्रकाशय़ोजना- अमोल साळवे, खटारा, न्यू आर्टस, कॉमर्स अॅंड सायन्स कॉलेज
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार- सिद्धांत खंडागळे, खटारा, न्यू आर्टस, कॉमर्स अॅंड सायन्स कॉलेज
सर्वोत्कृष्ट संगीत- विवेक उदावंत, खटारा, न्यू आर्टस, कॉमर्स अॅंड सायन्स कॉलेज

प्राथमिक फेरी निकाल

औरंगाबाद – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, नाट्यशास्त्र विभाग – खडकेवाडी
जेईएस महाविद्यालय, जालना – आम्ही दोघे
डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, नृत्यविभाग – भोंगे
राजर्षी महाविद्यालय – ह्यो रं ह्यो खेळ खेळ
डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, संगीत विभाग – पाझर

रत्नागिरी – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी – शिल्पकोष्टक
डीबीजे महाविद्यालय, चिपळूण – तात्यांची कृपा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड – आम्ही तुझी लेकरे
राजेंद्र माने अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय, आंबव – रसिक
संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ – मैत

मुंबई – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

कीर्ती महाविद्यालय – लास्ट ट्राय
महर्षी दयानंद महाविद्यालय – दप्तर
सिडनहॅम महाविद्यालय – श्यामची आई
म. ल. डहाणूकर महाविद्यालय – केस नंबर
साठय़े महाविद्यालय – ओवी
डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालय – माइक

नागपूर – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

रेनायसन्स महाविद्यालय – मलबा
यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय – लायसन्स
महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालय – कर्स्ड किंग
धनवटे नॅशनल कॉलेज – भारत अभी बाकी है
विठ्ठलराव खोब्रागडे महाविद्यालय – उपोषण

पुणे – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, वडगाव, पुणे – पाहुणा
आप्पासाहेब जेधे महाविद्यालय, पुणे – घोरपडेच्या बैलाला
आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे – नेकी
सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे – ३०० मिसिंग

नगर – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

पेमराज सारडा वरिष्ठ महाविद्यालय, नगर – अर्धांगिनी
न्यू आर्टस कॉमर्स अॅंड सायन्स महाविद्याल, डीसीएस – खटारा
पेमराज सारडा कनिष्ठ महाविद्यालय, नगर – अर्धवट गोष्ट

नाशिक – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

एच. पी. टी. महाविद्यालय, नाशिक – ब्रेकिंग न्यूज
के. के. वाघ महाविद्यालय, नाशिक – बारा किलोमीटर
के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक – वेटिंग फॉर सेंन्सेशन
मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव – अरण्य
एन. बी. टी. विधी महाविद्यालय – मनोहर साठेंच काय झाले?

ठाणे – विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

विवा महाविद्यालय, विरार – दिल-ए-नादान
बिर्ला महाविद्यालय, कल्याण – हंगर आर्टिस्ट
जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे – असणं-नसणं
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे – रात्रीस खेळ चाले
इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडिज, ठाणे – मजार