24 May 2017

News Flash

जंक फूड बाहेरचे अन् घरातले!

पदार्थाचे एचएफएसएसप्रमाणे वर्गीकरण करता येईल किंवा आहारशास्त्राच्या पद्धतीने काटेकोर मूल्यमापन करता येईल.

पिंपळपान : एरंड

बून काढलेले तेलच औषधात योग्य आहे.

बाल आरोग्य : गॅस्ट्रोचा संसर्ग

सचिन गेल्या आठवडय़ात सहलीला जाऊन आला आणि लगेच त्याला जुलाब सुरू झाले.

उन्हाळ्याची दिनचर्या

उन्हाळ्यात ऋतूत प्रखर सूर्यकिरणे व उन्हाचे मोठे दिवस यामुळे पित्तप्रकोपास आमंत्रण मिळते.

मना पाहता! : खुर्चीखाली साप

जीवनशैलीच्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी शरीर व मन यांचं योग्य संतुलन असणं आवश्यक आहे.

पिंपळपान : ऊस

श्री चरकाचार्यानी पौंङ्गिक व वंशक असे दोन प्रकारचे ऊस सांगितले आहेत

योनीमार्गातील संसर्ग

महिलांमध्ये योनीमार्गाचा संसर्ग होण्याची अनेक कारणे आहेत.

राहा फिट : मधुमेहींनो, पावलांची काळजी घ्या!

रात्री झोपण्यापूर्वी हातात छोटय़ा आकाराचा स्वच्छ आरसा घेऊन दोन्ही पावले नीट तपासा.

बाल आरोग्य : खडू, माती, पेन्सिल खाण्याची सवय

‘डॉक्टर अजून एक समस्या होती. गेल्या काही महिन्यांपासून याचे पोट अधूनमधून दुखत असते.’

पिंपळपान : उंबर

उंबर वृक्षाला औदुंबर या नावानेही संबोधतात. उंबराच्या दोन प्रकारच्या जाती आहेत.

अ‍ॅल्युमिनियम: हे विसरू नका!

अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ात अन्न शिजवणे घातक

राहा फिट : रसातून साखर घेणार, त्याला..

फळांचे रस व सरबत यातून शरीरात अतिरिक्त साखर जाते.

मना पाहता! : सत्त्व आणि फोलपटं

२८ वर्षांचा तरुण आपली कैफियत मांडत होता.

पिंपळपान : कलिंगड

कलिंगड गुणाने अत्यंत शीत असून उत्तम टॉनिक आहे.

उन्हं वाढली, डोळे जपा!

काहींना डोळय़ांच्या ‘अ‍ॅलर्जी’चाही त्रास असतो. उन्हाळय़ाच्या दिवसांत तो वाढतो.

पंचकर्म : नोकरीच्या दगदगीत आराम!

जीवनशैलीच्या अशा आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पंचकर्म फायदेशीर ठरू शकते.

बाल आरोग्य : उष्माघात

८ वर्षांचा विवेक शाळेच्या बससाठी उभा असताना एकदम कोसळला.

पिंपळपान : उडीद

समस्त भारतीयांच्या आहारात उडदाच्या डाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

खोऽ खोऽऽ

वेळीच उपचार केल्यास मोठय़ा आजारावर नियंत्रण आणता येऊ शकते.

राहा फिट : प्रथिनांचे मूल्यमापन

मटण, चिकन, मासे, अंडी, दूध, चीज, पनीर हे पदार्थ प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.

मना पाहता! : आळस म्हणजे नक्की काय ?

समोर बसलेला पंचवीस वर्षांचा मुलगा स्वत:वरच कावलेला दिसत होता.

1

पिंपळपान : आस्कंद

शुक्राणू कमी असणे किंवा अजिबात नसणे ही समस्या दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणावर दिसून येत आहे.

अद्ययावत गुडघा प्रत्यारोपण

‘टोटल नी रीप्लेसमेंट’ म्हणजे गुडघ्याचा संपूर्ण सांधा बदलणे. त्याची सुरुवात ७०च्या दशकात झाली.

कुष्ठरोगावर नियंत्रण

कुष्ठरोग हा कुष्ठजंतूमुळे (मायक्रो बॅक्टेरिअम लेप्रे) होणारा सांसर्गिक रोग आहे.