19 August 2017

News Flash

भूतानची साद!

भूतानची शान असलेली टायगर नेस्ट मोनेस्ट्री पारोपासून अवघ्या १२ किलोमीटरवर आहे.

चिंब भटकंती : वरंधची घळ

सुंदर निसर्ग, समोरच दिसणारा वरंध घाटाचा डोंगर असा हा परिसर खूप रमणीय आहे.

लोक पर्यटन : कचारगड गुंफा

कचारगड गुंफा ही आदिवासींमध्ये श्रद्धेचे ठिकाण असल्यामुळे दूरदूरच्या ठिकाणांहून येथे आदिवासी येतात. 

एक सफर शांततेच्या बेटाची

रामेश्वरम्चे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल तर धनुष्कोडीला आवर्जून जायला हवे.

चिंब भटकंती : भोरगिरी-भीमाशंकर

 पावसाळ्यात छोटेखानी आणि सर्वाना जमेल असा ट्रेक करायचा असेल तर भोरगिरीला जायला हवे.

परिकथेतली मत्स्यकन्या           

कोपेनहेगनचा हा मत्स्यकन्येचा पुतळा साऱ्या जगासाठी एक आकर्षण बनून राहिला आहे.

वन पर्यटन : अंबाबरवा अभयारण्य

भाविकांच्या दृष्टीनेही अंबाबरवा अभयारण्याचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.

डभोईचा किल्ला

गुजरात भ्रमंतीत सरदार सरोवराबरोबरच डभोई किल्ला हमखास पर्यटकांच्या यादीत असतो.

वन पर्यटन : तानसा अभयारण्य

मुंबई-ठाणेकरांप्रमाणे जंगलातील वन्यजीवांची तहान भागवण्याचे कामही याच जलाशयाच्या माध्यमातून

चिंब भटकंती : वरंध आणि नेकलेस

धो धो पडणारा पाऊस आणि त्यामुळे सारा आसमंत हिरवागार झालेला असतो.

रानावनातल्या श्रावणसरी

श्रावणात एखाद्या टेकडीवर जाऊन निसर्गाचे रूप न्याहाळण्यात एक वेगळीच गंमत आहे.

समुद्र बिलोरी ऐना.. 

खास केरळी पदार्थाचा आस्वाद घेत, श्रावणाचे सागररंग अनुभवण्यासाठी बेकलला अवश्य भेट द्या.

चिंब भटकंती : अंधारबन

पुण्याजवळ मुळशी तालुक्यातील अंधारबन हे ठिकाण उत्तम आहे

जायचं, पण कुठं? : मशोबरा

हिमाचलमधील शिमल्यापासून अर्ध्या  तासाच्या अंतरावर असलेले छोटेसे गाव मशोबरा.

अगुंब्याच्या जंगलात .. धो धो पावसात ..

आता अगुंब्याला जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात किंग कोब्राचे दर्शन घ्यायची इच्छा असणं स्वाभाविकच आहे.

चिंब भटकंती : नळदुर्गचा जलमहाल

कोल्हापूरवरून कोकणात उतरण्यासाठी गगनबावडामाग्रे जाणारा करूळ घाट हा फारच निसर्गरम्य आहे.

जायचं, पण कुठं? : गोकर्ण

कर्नाटकातील या देवभूमीत अजूनही काही मठ तसेच घरातून संस्कृत शिकवले जाते.

वन पर्यटन : भामरागड अभयारण्य

कर्मयोगी बाबा आमटे यांनी हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली.

सिंधुतीरावरून एक प्रवास

एखादं दिवस मुक्काम करून पुन्हा श्रीनगर-लेह मार्गावरील खालसे गावात येता येते

जायचं, पण कुठं? : रंगनथिट्ट

कर्नाटकातील कावेरी नदीवरील रंगनथिट्ट हे पक्षी-निरीक्षणासाठी अतिशय प्रसिद्ध अभयारण्य आहे.

वन पर्यटन ; चपराळा अभयारण्य

वर्धा-वैनगंगा संगमावर २ किमीची निसर्ग पाऊलवाट तयार करण्यात आली आहे.

चिंब भटकंती : मुकुंदराज समाधी

धार्मिक पर्यटनासोबत ही निसर्गाची उधळण पाहायला अंबेजोगाईला जायलाच हवे.

डेन्सबोर्ग किल्ला

भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आजही बऱ्यापैकी स्थितीत उभा असलेला हा किल्ला चन्नईपासून २८० किलोमीटरवर आहे.

वन पर्यटन : कर्नाळा पक्षी अभयारण्य

पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला.