lp06खरे तर आपण कोणत्याही वाहनातून प्रवास करत असताना खिडकीपलीकडे दिसणारे भिकारी हा तसा नेहमीचाच विषय. पण हेच सारे पावसात पाहातो तेव्हा काचेवरील थेंब किंवा धुरकटपणा त्याला वेगळी मिती प्राप्त करून देतो. दुसऱ्या छायाचित्रात पावसापासून रक्षणासाठी डोक्यावर ओढलेले प्लास्टिक त्यातील व्यक्ती दिसली नाही तरी बाहेर आलेले, याचकाचे हात प्रतीकात्मक पद्धतीने खूप काही सांगून जातात. ही दोन्ही छायाचित्रे पुरुषोत्तम चव्हाण यांनी टिपलेली आहेत.
पुरुषोत्तम चव्हाण

lp05