21 October 2017

News Flash

लोकप्रभा दिवाळी २०१७ : फक्त संस्कृत बोलणारे – मत्तूर

कर्नाटकातलं मत्तूर हे गाव संस्कृतप्रेमी आहे.

लोकप्रभा दिवाळी २०१७ : बुद्धिबळासाठी दारू सोडणारं गाव

केरळमधलं मारोत्तीचल गाव आहे बुद्धिबळवेडय़ा लोकांचं.

लोकप्रभा दिवाळी २०१७ : बिनदुकानदारांचे दुकान

ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवजा दुकानातून हवी ती वस्तू उचलायची

लोकप्रभा दिवाळी २०१७ : खासगीपणाचा अधिकार माझा, कुटुंबाचा आणि समाजाचा…

सर्वेक्षणसहभाग : वेदवती चिपळूणकर, मृणाल भगत, राधिका कुंटे, तेजश्री गायकवाड, गायत्री हसबनीस, ज्योत्स्ना भाटवडेकर, ऋतुजा फडके, प्राची परांजपे, आदित्य दवणे, सौरभ नाईक, निशांत पाटील, जयदेव भाटवडेकर. संयोजन : सुहास

लोकप्रभा दिवाळी २०१७ : सायकलवरून युरोप

सायकलवरून कोकणची सफर केल्यानंतर मला सायकल टुरिंगचं आकर्षण वाटू लागलं.

लोकप्रभा दिवाळी २०१७ : पुरा विदा कोस्टारिका

मध्य व दक्षिण अमेरिकेत स्पॅनिश सत्तेअगोदर संका जमातीचे राज्य होते.

लोकप्रभा दिवाळी २०१७ : ‘तुमचा आराम’ हाच उद्योग

रोजच्या धावपळीतून जिवाला दोन घटका आराम देण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते.

लोकप्रभा दिवाळी २०१७ : फिटनेसचा बिझनेस

एक काळ असा होता की सर्वसामान्य माणसाला आखाडे हे फक्त ऐकून माहिती असायचे.

लोकप्रभा दिवाळी २०१७ : वेबरंजनाचा नवउद्योग

टीव्हीवरच्या मनोरंजन विश्वातली सगळी गणितं वेबसीरिजनी बदलायला सुरुवात केली आहे.

लोकप्रभा दिवाळी २०१७ : नायकवजा काळाची दास्तान

ही वास्तवकथा आहे ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या भारतातील प्रत्येकाच्या कलात्मक भानाची.

लोकप्रभा दिवाळी २०१७ : नाझींना मूर्ख बनवणारा ‘सिल्व्हर’

वेगवेगळ्या देशांची हेरगिरी ही एक वेगळीच दुनिया आहे.

लोकप्रभा दिवाळी २०१७ : दुष्काळाने दाखवले सोन्याचे दिवस

मराठी माणूस आपलं गाव सोडून बाहेर जात नाही

आदरांजली : आरशात ‘पाहणारा’ पत्रकार!

दीर्घ आजारानंतर मध्यरात्रीनंतर हमोंनी अखेरचा श्वास घेतला

यंदाची स्टाइलबाज दिवाळी

शॉपिंगला सुरुवात झालीच असेल.

मोबाइलचं गिफ्ट लै भारी

दिवाळी-दसऱ्याच्या बोनसमधून या वर्षी नवीन मोबाइल घ्यायचा आहे?

खरेदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची…

दसरा-दिवाळीसारख्या सणांचं निमित्त साधून घरातली मोठी खरेदी करायची प्रथा आहे.

देने का बोलो..!

तुम्ही बार्गेनिंग करणार असाल तर तुमच्यासोबत असणारी व्यक्ती कंटाळायला नको.

दीप निमाला

पत्रकार म्हणून असलेली जागरूकता त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवली.

ले ले अंगठी ले, ब्रेसलेट ले…

प्रत्येक सणावाराला आपण काही ना काही लहान-मोठी खरेदी करतच असतो.

दागिन्यांचे भारताबाहेरचे ट्रेण्ड्स

दागिन्यांचा विषय निघाला की चर्चेचा मोर्चा सहजच इतर देशांकडे वळतो.

ट्रेण्ड प्रेशिअस मेटल आणि स्टोनचा

नवरात्रीचे नऊ दिवस स्त्रिया स्वत: नटतातच शिवाय देवीलाही सजवतात.

असे डिझाइन होतात दागिने…

यंदा नवीन लुकमधल्या पारंपरिक दागिन्यांचा ट्रेण्ड आहे.

झेंडूचे फुलले बाग…

दसरा म्हणजे दारावर झेंडूचे तोरण हे अगदी ठाम समीकरण.

सोन्यासारखं सोनंच…

सोनं या शब्दासरशी पिवळीधम्मक, लखलखीत लड आपल्या डोळ्यासमोरून सरकते.