21 August 2017

News Flash

मनाचे वय

मराठी वृत्तपत्रांच्या पुरवण्या या वयाने पंच्याहत्तर किंवा एकशे सतरा या वयाच्या असतात.

काहीही न करणारी मुलगी (भाग २)

काही न करता शांत बसून आयुष्य काढणे सोपे नसते. त्याला खूप ताकद असावी लागते.

काहीच न करणारी मुलगी  (भाग १)

निळ्या या चर्चेमुळे जरा घाबरला होता. त्याची आई आणि त्याची बहीण दोघी कट्टर फेमिनिस्ट होत्या.

प्रेमपत्र (भाग २)

मला तुझ्याशी बोलायचे आहे. युनिव्हर्सटिीबाहेर कोपऱ्यावर ‘जिमी’ नावाचा एक जुना पब आहे.

प्रेमपत्र (भाग १)

गेल्या वीस वर्षांत मी जागेपणी एक आयुष्य जगत आलो आणि झोपेमध्ये एक संपूर्ण वेगळे.

जसे जगायला हवे होते तसे!

मग अचानक अनेक वर्षांनी अशी कुणीतरी व्यक्ती समोर येते, जिने आपले संपूर्ण आयुष्य चोरलेले असते.

पुस्तकांचे वेड (भाग २)

माझी फार जवळची आणि आवडती पुस्तके चोरीला गेली तेव्हा मला फार राग आला होता

पुस्तकांचे वेड (भाग १)

पुस्तकांवर प्रेम असावे लागते. माया हा शब्द योग्य ठरावा. प्रेमापेक्षा ती जास्त भाबडी असते.

परतीचा प्रवास (भाग दोन)

काळाच्या यंत्रात बसून मागे जाता आले तर एकोणिसाव्या शतकात जाऊन अनेक देश पाहायला त्याला आवडेल.

परतीचा प्रवास भाग १

शरीरावर अजून नीट बसलेली नाही. पण त्याच्यातले जनावर खूप ताजेतवाने झाले आहे.

गुणी आणि कर्तबगार नटय़ा

चित्रपटाचा साहाय्यक म्हणून काम करताना तुमच्या कामाला एक ठरावीक असे स्वरूप नसते.

आपलीशी उबदार घरे

मी ज्या घरात या आठवडय़ात लंडनमध्ये राहतो आहे, ते एका इटालियन मुलाचे घर आहे.

ब्रिटिश मालकीचे इतरांचे लंडन!

मी ट्रेनमधून आज घरी जाताना माझ्या पिशवीत मी स्वत: बेक केलेला पहिला ब्रेड आहे.

शहराचे छायाचित्र (भाग- २)

ऐंशी-नव्वद सालापर्यंत भारतीय शहरांतील वास्तुरचनेचा साज आणि बाज ज्यांनी अनुभवला आहे

शहराचे छायाचित्र ( भाग १ )

शहरे तुम्हाला रागावू देतात, लांब जाऊ देतात आणि परतही येऊ देतात.

‘जात’कारणाची प्रखर जाणीव

अशा परिस्थितीत आम्हाला जातीची जाणीव घरातून करून दिली गेली नाही. का

स्वगत.. ट्रेनप्रवासाचे!

भारतातील रेल्वेला एक विशिष्ट वास असतो. तो चांगल्या-वाईटाच्या पलीकडे असतो.

विवाहितांनाच घर

लग्न केले असले की आपल्याला ती जोडपी एकदम चांगली वाटत असतात.

डायरेक्शन- भाग २

चित्रपट दिग्दर्शकाला अत्यंत आवश्यक असते ती म्हणजे गेंडय़ाची कातडी.

डायरेक्शन (भाग १)

कारण आमचे शिक्षक त्यांना ‘बापू’ म्हणून एकदम नेहमी घरगुतीच करून टाकीत असत.

पार्टी

काही माणसे पार्टीचा आनंद घेण्यात वाकबगार असतात. मला त्यांचा फार हेवा वाटतो.

आपली चित्रपटसृष्टी

आजूबाजूला गावात सहजपणे वावरताना न दिसणारे नट मराठीत यापुढे तयार होतील.

स्त्रियांचे चित्रपट

रंगभूमी आणि साहित्य क्षेत्रात स्त्रीवादी रिझव्‍‌र्ह जागा मागून झाल्या, ते एक वेळ ठीक होते.

नाटक लिहिणे..

आज हे आठवण्याचे कारण म्हणजे मी पुण्यातील एका नाटय़गृहात बसलो आहे.