21 August 2017

News Flash

हा यात्रेकरू तिथे न खिळला..

काहीशी कोरडी, रूक्ष अशी त्यांची शैली. सांकेतिक हळवी नाही आणि फसवी अलंकारिकही नाही.

नऊ लक्ष फुले!

या काव्यसंग्रहांतील काही पुस्तकांची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेली पार अगदी १९६१..१९६३ मध्ये.

उदारमतवादी परिप्रेक्ष्यातून महाराष्ट्राच्या अस्मितेची ओळख

महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासात स्वारस्य असणाऱ्या अभ्यासकांनाही एका उदार दृष्टिकोनाचा परिचय होईल.

सदरलेखनाचा आदर्श वस्तुपाठ

वाचकांना ग्रंथप्रेमाची दीक्षा देणारे टिकेकर या पुस्तकामध्ये वारंवार भेटत राहतात,

हिंदी-मराठी मावसबोलीचा सेतूबंध

अखेरच्या काळातील त्यांच्या कवितेतून भोवतालच्या जीवनाबद्दलचा निषेधस्वर तीव्रपणे व्यक्त झाला आहे.

सकलविद्याप्रवीण सरफोजीराजे

इ. स. १७९८ मध्ये सरफोजीराजांचे राज्यारोहण झाले. परंतु राज्याची सर्व सूत्रे इंग्रजांकडे होती

नेताजींचे चेसेझु वास्तव्य..

 ‘‘मी तेव्हा १६ वर्षांचा होतो. दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा तो धामधुमीचा काळ होता.

इतना सन्नाटा क्यूं है भाई..?

तीन वर्षांपूर्वीच्या १५ ऑगस्टला लाल किल्ला जास्तच लालेलाल होता.

मयूरपंखी सरोवरांचा प्रदेश

राजप्रासाद, संग्रहालये व चर्च हे सर्वसाधारण प्रत्येक ठिकाणी प्रेक्षणीय स्थळांत समाविष्ट असतात.

शकुंतला परांजपे सांगोपांग!

शकुंतलाबाईंच्या सर्वव्यापी अनुभवविश्वाची ओळख ‘झलक परदेशवारीची’मधील दोन लेखांतून होते.

पुन्हा ‘अरुण वाचनमाला’!

जागतिक व राष्ट्रीय राजकारणाची झळ वाङ्मयाला चांगलीच लागलेली आहे.

संघाच्या चिकित्सेला चालना देणारे लेखन

रा. स्व. संघ ही सांस्कृतिक संघटना आहे की राजकीय संघटना आहे, हा एक जुनाच वादाचा मुद्दा आहे.

आरोग्य ज्ञानेश्वरी!

खरे तर वैद्यकीय अभ्यासक्रमात पहिल्या वर्षांपासून आम्ही या तीन गोष्टी शिकत आलेलो आहोत.

दक्षिण आशियाचे अस्वस्थ वर्तमान!

गेल्या काही दिवसांतील घटनाक्रमावर सहज नजर टाकली तरी आपल्याला याची कल्पना येऊ शकते.

भारत युद्धसज्ज आहे?

सध्याच्या काळात सर्वकष व दीर्घ मुदतीचे युद्ध कोणालाच परवडणारे नाही.

करुणामयी विज्ञानाचार्य

ली ६३ वर्षे अनेक आघाडय़ांवर अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या स्वामीनाथन यांची वाटचाल अथक चालू आहे.

प्रिय चि. मन्मथ..

री पॉटरचे आई-बाबा त्याच्या लहानपणीच गेले होते, आणि आमचा हॅरी पॉटर त्याच्या लहानपणी गेला!

धोक्याचे सिग्नल वेळीच ओळखा..

शेवटी तो ऐकत नाही म्हणून बाबांनी त्याला बदडून काढायला सुरुवात केली.

खंदा पुरातत्त्ववेत्ता!

गावाच्या उगवतीला असलेल्या लहान टेकाडाचा मातीचा वरचा थर पुराने मोकळा झाला होता.

शरच्चंद्र बोसांचे भंगलेले स्वप्न

या पुस्तकात आणखी एका बोस कुटुंबीयांचे राजकीय मानस ओघानेच सांगितले गेले आहे.

विवेकजागराचा दस्तावेज

‘माझ्या वडिलांच्या मृत्यूचं मला दुख झालं आणि डॉ .नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनामुळं तीव्र शोक झाला

ख्याल ते सुगम संगीताचा रसास्वाद

पं. जितेंद्र अभिषेकी, पु. ल. देशपांडे, दशरथ पुजारी अशा दिग्गजांची गीतेही या लेखनात भेटतात.

नोबेलविजेते..अभिव्यक्ती आणि संवेदनशीलता!

भारतीय संस्कृती ही ऋषी व मुनी परंपरांनी घडवली असल्याचा दावा संस्कृतीप्रेमी लोकांकडून नेहमीच केला जातो.

निष्कलंक, पण अलक्षित उपराष्ट्रपती!

या महिन्यात ८० वर्षांचे हमीद अन्सारी आपली उपराष्ट्रपतीपदाची दुसरी टर्म पूर्ण करून निवृत्त होत आहेत.