19 October 2017

News Flash

या मखलाशीचे कौतुक कुणाला?

सामान्यपणे निदान जयंतीच्या दिवशी तरी त्या त्या व्यक्तीबद्दल बरेचांगले बोलण्याची आपल्याकडे पद्धत आहे.

निर्भेळ दृष्टी हवी!

कुबेर दिल्लीत फेरफटका मारायला आले होते, असा उल्लेख लेखात त्यांनी केलेला आहे.

कुंडलकरांचे स्त्री-चळवळीचे आकलन तोकडे..

१३ ऑगस्टच्या ‘लोकरंग’मधील सचिन कुंडलकर यांचा ‘काहीही न करणारी मुलगी’ हा लेख वाचला.

सत्तेचे चेहरे बदलले, तरीही..

लेख वाचकांना अंतर्मुख व्हायला लावणारा आणि लोकशाहीवाद्यांची चिंता वाढवणारा आहे.

केवळ पालकांना दोष देऊ  नका..

दुसरे म्हणजे समाजमाध्यमांचा आपणा सर्वाच्या जीवनवशैलीवर नको तितका पगडा आहे

झुंडशाही आणि व्यक्ती

‘लोकरंग’मधील (२ जुलै) ‘झुंडशाही- जंगलच्या राज्याकडे’ या मथळ्याचा मकरंद साठे यांचा लेख वाचला.

शोधनिबंधलेखनात सतर्कता महत्त्वाचीच!

संशोधनपर लेखनाचे एक तंत्र आहे. या विषयावरचे जयकर ग्रंथालयातले सर्व इंग्रजी ग्रंथ मी वाचले आहेत.

‘तो’ शोधनिबंध नव्हे, आढावावजा निबंध!

डॉ. क्षीरसागर यांनी ‘टीप क्र. १ ची नोंद’ असा जो उल्लेख केलेला आहे, तो मुळात चुकीचा आहे.

मतदानाचा अधिकार निर्थक!

‘आपली राष्ट्रीय दांभिकता’ हा मंदार भारदे यांचा लेख भारतीय समाजमनाचे परखड विश्लेषण करणारा आहे.

संगीतकार पार्सेकरांच्या आठवणी

‘लोकरंग’मधील ‘स्वरभावयात्रा’ हे विनायक जोशी यांचे सदर वाचतो.

जनता भाबडी आहे म्हणूनच..

कारण संवाद हा दोन्ही बाजूंनी होतो, हेही आज जनतेला कळत नाहीए.

ब्लू ओकलिफच्या शोधात..

१४ मेच्या ‘लोकरंग’मध्ये माझा ‘ब्लू ओकलिफच्या शोधात..’ हा लेख प्रकाशित झाला.

उदारमतवादाचा प्रभाव क्षीण

उदारमतवादाचा प्रभाव कमी होण्यामागे लोकसंख्येच्या लक्षणीय भागाचा आर्थिक स्तर उंचावण्याशी संबंध जाणवतो

सुखवस्तू हेतूसाठीच स्थलांतर

शतकानुशतके विशिष्ट जातींना उच्चवर्णीयांचे व्यवसाय-नोकऱ्या करण्यास बंदी होती.

आमदारांचा पगार ‘थोडा’ कसा?

लेखकाने आमदारांना लोकांना द्याव्या लागणाऱ्या वेळेबद्दल लिहिले आहे

सिद्धान्त व अंमलबजावणीतील अंतर

उत्पन्नांचे स्रोत दुर्बलांकडे कितीही वळवले तरी सबलीकरण एका पातळीवर येऊ शकत नाही.

अजरामर गीते.. 

विनायक जोशी यांच्या ‘स्वरभावयात्रा’ या सदरातील ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ या गीतासंबंधीचा लेख वाचला.

‘२२ श्रुतीपेटी’चे खरे जनक कोण?

१९ मार्चच्या ‘लोकरंग’मधील श्रुतीपेटीविषयीचा प्रिया आचरेकर यांचा ‘सुकन्या स्वगृही!’

विचार मांडत राहणे आवश्यक

पक्षांची धोरणे ठरलेली असतात. ती राबविण्यासाठी सत्तेची गरज असते.

‘गेम थिअरी’ला साजेसेच!

येत्या काळात मनुष्यबळ कशा प्रकारे नियंत्रित केले जाईल, हे या लेखातून कळले.

..तरच खऱ्या जगाचे भान येईल

१९ फेब्रुवारीच्या ‘लोकरंग’ पुरवणीतील गिरीश कुबेर यांचा ‘कोणीतरी आहे तिथं!’ हा लेख वाचला.

सर्वसमावेशक प्रमाणभाषेची गरज

पण बोलीभाषेच्या प्रश्नासोबत प्रमाणभाषेचं वास्तव सावलीसारखं जात असतं.

हिंसक जनमानस असमर्थनीय

अभ्यासाचे स्रोत आणि कलाकृतीचे औचित्य यांत आजकाल समजुतीचे प्रचंड तणाव वाढताहेत, ही शोकांतिका आहे.

प्रश्नांची उत्तरे मिळाली

‘स्वातंत्र्याचे स्वगत’ हा राजीव काळे लिखित लेख वाचला. जावेद अख्तरजींनी खूप स्पष्ट विचार मांडले आहेत.