आवडती पुस्तके
१) नांगी असलेले फुलपाखरू – द. ग. गोडसे
२) पोत – द. ग. गोडसे
३) किमया – माधव आचवल
४) कोरा कॅनव्हास – प्रभाकर बरवे
५) व्हिन्सेंट व्हॅन गॉग – माधुरी पुरंदरे
६) स्टुडिओ – सुभाष अवचट
७) इमारत – फिरोझ रानडे
८) प्रतिमा-प्रचीति – नितीन दादरावाला
९) माध्यम – एस. डी. इनामदार
१०) तमाशा : एक रांगडी गंमत – संदेश भंडारे
११) थोर चित्रकार चोर – दीपक घारे
१२) चित्रकार सुधीर पटवर्धन – पद्माकर कुलकर्णी
नावडती
१) पिकासो – माधुरी पुरंदरे
२) सर आणि मी – ज्योत्स्ना संभाजी कदम
३) लिओनार्दो : बहुरूपी प्रतिभावंत – दीपक घारे
आवडू शकली असती, अशी पुस्तकं
१) रोदँ – शांताराम पारपिल्लेवार
२) श्वेतश्यामल चिंतन – जयंत जोशी
३) चित्रव्यूह – अरुण खोपकर
४) व्यंगकला : चित्रकला – वसंत सरवटे