आवडती पुस्तके१) हिंदू - भालचंद्र नेमाडे२) तणकट - राजन गवस३) दु:खाचे श्वापद - रंगनाथ पठारे४) कोरडी भिक्षा - श्रीनिवास विनायक कुलकर्णी ५) मौनराग - महेश एलकुंचवार६) ब्लाईंडनेस - ज्युझे सारामागु, मराठी अनुवाद - भास्कर लक्ष्मण भोळे७) फिनिक्सच्या राखेतून उठला मोर - जयंत पवार८) हे माझ्या गवताच्या पात्या - नारायण कुलकर्णी कवठेकर९) नंतर आलेले लोक - अरुण काळे१०) ग्रामायण - रावबहाद्दूर कुलकर्णी, मराठी अनुवाद - श्री. ज. जोशी नावडती पुस्तकेनावडत्या पुस्तकांची यादी खूप मोठी आहे आणि ती सतत वाढतीच आहे.