आवडती पुस्तके
हे जरा अन्यायकारक आहे. काही पुस्तकं काही वेगळ्या संदर्भात खूप आवडलेली असतात. दहाच कशी निवडणार त्यातून? असो. स्वत:शी शक्य तितकं प्रामाणिक राहत दहा नावं दिली आहेत. यात नाटकं आलेलीच नाहीत. असं आठवत राहतं एकेक.. तरीही..lr15
१) पाडस – माजरेरी रॉलिंग्ज, अनुवाद- राम पटवर्धन           
२) गवत्या – मिलिंद बोकील  
३) बदलता भारत – भानू काळे
४) वोल्गा ते गंगा – राहुल सांकृत्यायन                
५) सत्याचे प्रयोग – महात्मा गांधी  
६) मॅड स्वप्नांचे प्रवाह – ओंकार कुलकर्णी                
७) एक होता काव्‍‌र्हर – वीणा गवाणकर
८) द्रोण – अरुण कोलटकर
९) व्हिन्सेंट व्हान गॉग   – आयवर्ि्हग स्टोन, अनुवाद – माधुरी पुरंदरे  
 १०) एन्कीच्या राज्यात   – विलास सारंग     
    
 नावडती पुस्तके
१) माझं लंडन – मीना प्रभू  
२) उरलं सुरलं – पु. ल. देशपांडे
३) मी, अल्बर्ट एलिस – अंजली जोशी
४) एक होता फेंगाडय़ा    – अरुण गद्रे
 ५) कोसला – भालचंद्र नेमाडे                    

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
bjp manifesto titled modi ki guarantee
समोरच्या बाकावरून : खोटी खोटी गॅरंटी..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत