आवडती पुस्तके१) रारंगढांग- प्रभाकर पेंढारकर२) बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर३) बारोमास- सदानंद देशमुख४) गौतमची गोष्ट- अनिल दामले५) दशक्रिया- बाबा भांड६) मौनराग- महेश एलकुंचवार७) नवता आणि परंपरा - विंदा करंदीकर८) व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे९) हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तमराव - श्याम मनोहर१०) आनंदओवरी - दि. बा. मोकाशीनावडती पुस्तकेनावडती पुस्तके हे खूप ‘सब्जेक्टिव्ह’ आहे. मी उगाच कोणत्याही पुस्तकावर अन्याय करू इच्छित नाही.