आवडती पुस्तके१. कोसला - भालचंद्र नेमाडे२. हे ईश्वरराव..हे पुरुषोत्तमराव - श्याम मनोहर३. गौतमची गोष्ट - अनिल दामले४. इंधन - हमीद दलवाई५. गोलपिठा - नामदेव ढसाळ६. गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका - अरुण खोपकर७. माणसं - अनिल अवचट८. परंपरा आणि परिवर्तन - जे. कृष्णमूर्ती९. भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद इतिहास - ग. ना. जोशी१०. मरण स्वस्त होत आहे - बाबुराव बागुलनावडती पुस्तके१. िहदू - भालचंद्र नेमाडे२. संध्याछाया - जयवंत दळवी३. प्रेमा तुझा रंग कसा? - वसंत कानेटकर४. उत्सुकतेने मी झोपलो - श्याम मनोहर५. गवत्या - मिलिंद बोकील