आवडती पुस्तके
१) मर्ढेकरांची कविता
२) वाडा चिरेबंदी – महेश एलकुंचवार
३) शांतता ! कोर्ट चालू आहे – विजय तेंडुलकर
४) फिनिक्सच्या राखेतून उठला मोर – जयंत पवारlok09
५) कोसला – भालचंद्र नेमाडे
६) बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर
७) बारोमास – सदानंद देशमुख
८) तणकट – राजन गवस
९) चाळेगत – प्रवीण दशरथ बांदेकर
१०) तुकारामदर्शन – सदानंद मोरे

नावडती पुस्तके
१) मृत्यूंजय – शिवाजी सावंत
२) आई समजून घेताना  – उत्तम कांबळे
३) बाकी शून्य  – कमलेश वालावलकर
४) गवत्या – मिलिंद बोकील
४) मसाज  – विजय तेंडुलकर