आवडती पुस्तके १) स्त्री-पुरुष - छाया दातार२) झाडाझडती - विश्वास पाटील३) चोख्याच्या पायरीवरून - संजय पवार४) उत्कट जीवघेण्या धगीवर - प्रज्ञा पवार५) एकेक पान गळावया - गौरी देशपांडे ६) नेसेसरी इल्यूजन- नोम चॉम्स्की७) फ्युचर शॉक - अल्विन टॉफलर८) मॅरेज अँड मॉरल्स - बट्र्राड रसेल९) कलर पर्पल - अॅलिस वॉकर१०) वुमन, रेस अँड क्लास - अँजेला डेविस नावडती पुस्तकेनावडत्या पुस्तकांची यादी मात्र फार मोठी होऊ शकली नाही. कारण बहुतेक वेळा ही पुस्तकं विसरली जातात. १) गांधी हत्या आणि मी- गोपाळ गोडसे२) सहा सोनेरी पाने - वि. दा. सावरकर३) आंधळ्याच्या गायी - मेघना पेठे४) बारबाला - वैशाली हळदणकर