आवडती पुस्तके
१)  ज्ञानेश्वरी कुंटे प्रत – संपा. – कै. अण्णासाहेब कुंटे
lok04२)  तुकाराम गाथा – संपादक- शंकर पांडुरंग पंडित / विष्णुपंत पंडित
३) ज्ञानेश्वरी अध्याय सहावा : अभ्यासयोग (खंड १ ते ६) –  मामासाहेब देशपांडे
४) गीतारहस्य  – लो. बाळ गंगाधर टिळक
५) गीता प्रवचने – विनोबा भावे
६) तुकाराम दर्शन – सदानंद मोरे
७) मर्ढेकरांची कविता  – बा. सी. मर्ढेकर
८) कोसला – भालचंद्र नेमाडे
९) प्रिंटिंग प्रेस इन इंडिया  – प्रा. अ. का. प्रियोळकर         
१०) मराठी ग्रंथसूची – संपा. – शंकर गणेश दाते 
आणि इतरही बरीच पुस्तके.

नावडती पुस्तके
१) गारंबीची राधा – श्री. ना. पेंडसे
२) जी. ए.: एक पोट्र्रेट – सुभाष अवचट
३) फडके – खांडेकरांच्या कादंबऱ्या (किंवा इतरही कादंबऱ्या)
४) िहदू – भालचंद्र नेमाडे (कादंबरी म्हणून, समाजशास्त्राचे पुस्तक म्हणून नव्हे.)
५) पानिपत – विश्वास पाटील     

What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
Baba Ramdev and Acharya Balkrishna in Supreme Court Unreservedly and unconditionally apologized
रामदेव, बाळकृष्ण यांच्याकडून बिनशर्त माफी
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
bihar government
अयोध्येत रामाचे, तर सीतामढीत सीतेचे मंदिर; जमीन अधिग्रहणाला बिहार सरकारची मंजुरी!