आवडत्या पुस्तकांमधून दहा निवडणे कठीण आहे. जी निवडली आहेत ती कधीही काढून वाचावीत अशी आहेत.
आवडती पुस्तके
१) माझा प्रवास – गोडसे भटजी
२) बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर
३) युगान्त – इरावती कर्वे
४) ऋतुचक्र – दुर्गा भागवत
५) देव चालले – दि. बा. मोकाशी
६) रमलखुणा – जी. ए. कुलकर्णी
७) काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई – कमल देसाई
८) डोह – श्रीनिवास विनायक कुलकर्णी
९) एकेक पान गळावया – गौरी देशपांडे
१०) वनवास – प्रकाश नारायण संत
या यादीत कितीतरी कवितासंग्रह, आत्मचरित्रं व इंग्रजी पुस्तके आली नाहीत याचे वाईट वाटते.
नावडती पुस्तके
मुद्दाम लक्षात ठेवावीत अशी नावडती पुस्तके सांगता येणार नाहीत.