आवडती पुस्तके
१) तुकोबाची अभंगगाथा
२) महात्मा फुले समग्र वाङ्मय – संपा. य. दि. फडके
३) शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता – बा. सी. मर्ढेकर
४) कोसला – भालचंद्र नेमाडे
५) सिसिफस आणि बेलाक्वा – विलास सारंग
६) हे सर्व कोठून येते? – विजय तेंडुलकर
७) बेगम बर्वे – सतीश आळेकर
८) चौकट – संपा. विलास खोले
९) मौनराग – महेश एलकुंचवार               
१०) चित्रव्यूह – अरुण खोपकर
नावडती पुस्तके
मुद्दाम आठवून कशाला नोंदवायची?

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
laxmikant berde son abhinay berde
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण! पहिल्या नाटकाबद्दल अभिनय म्हणाला, “आज आईबाबांच्या आशीर्वादाने…”
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार