* आगामी दोन महिन्यांत भारतातील विविध राज्यांमध्ये बाजरीला प्रतिक्विंटल २१००-२३०० रुपये भाव मिळणार आहे.
* राजस्थान, महाराष्ट्र, हरयाना, गुजरात आणि उत्तर प्रदेश ही राज्ये बाजरी उत्पादनासाठी महत्त्वाची आहेत. बाजरी उत्पादनात तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो.
* तमिळनाडूमध्ये मे-जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर अशा दोन कालावधीत बाजरीचे उत्पादन घेतले जाते.
* २०१४-१५ या वर्षांत देशभरातील ०.५९ हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड करण्यात आली. गतवर्षी झालेल्या उत्पादनापेक्षा यंदा ९ टक्के अधिक उत्पादन घेण्यात यश आले आहे.

लागवडीसाठी विमा योजना राबविणार – केंद्र
* लागवडीसाठी विमा योजना राबविण्याचा केंद्राचा विचार असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव रजनी रश्मी यांनी दिली.
* रबर, चहा यांसारख्या नगदी पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
* जागतिक पातळीवर रबराचे वाढलेले महत्त्व लक्षात घेत केंद्राने रबराचे उत्पन्न वाढावे यासाठी उचललेले हे पाऊल आहे.
* केंद्राच्या या योजनेमुळे रबर उत्पादनासाठी चालना मिळणार आहे.

the Meteorological Department has predicted unseasonal rain with gale force winds in Maharashtra Pune news
राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?

दत्ता जाधव possibility of light rain across maharashtra for four days from 5 april
राज्यात शुक्रवारपासून चार दिवस पावसाचा अंदाज

holi color
कोल्हापूरसह राज्याच्या ग्रामीण भागात शनिवारी रंगपंचमी; खरेदीला उधाण

Wide gap between young women and man in electoral rolls in Jalana
जालन्यातील मतदारयाद्यांमध्ये तरुण-तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत