23 April 2017

News Flash

चारा अभियानाची गरज

चारा पिकाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचा प्रसार, लागवड कार्यक्रम राबवून दुग्ध उत्पादन वाढवता येऊ शकेल.

काळभाताचा सुगंध दरवळतोय..

अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांत ‘काळभाता’चा सुगंध पुन्हा दरवळू लागला आहे.

पुळणीतले शेतीतज्ज्ञ

कोकण कृषी विद्यापीठाने पांढरा कांदा चार बाय सहा इंचावर लागवड करण्याची शिफारस केली आहे.

लागवड : गाजर

’ प्रस्तावना - गाजराचा उपयोग आहारात भाजी म्हणून किंवा कच्ची खाण्यासाठीही केला जातो

मत्स्यबीज प्रकल्पाची प्रगत वाट

नोकरीमागे धडपड न करता याच व्यवसायात कारकीर्द करण्याचे श्यामलने ठरविले.

कलिंगड शेतीतून तिप्पट नफा 

खरिपातील भात लागवडीनंतर दुबार पीक म्हणून त्यांनी आपल्या शेतात कलिंगड लागवड केली.

रोपवाटिकेचा शेतीपूरक पर्याय

शेतीला अनुकूल धोरण राबवण्याची भाषा शासन करत असले तरी अनेकदा उलटे वागते.

अमेरिकी केशरचा बनाव

शेतमालाचे भाव अस्थिर असतात. ते कमी-जास्त होत राहतात.

रायगडमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी

या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात ६० स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी केली जाणार आहे.

डॉक्टरचा शेतीतील अचंबित करणारा प्रवास

जालना जिल्हय़ातील खरपुडी गावातील सुरेश कुलकर्णी हे पेशाने वकील.

हवामानआधारित पीकपद्धती नियोजनाची गरज

जगभर होणाऱ्या हवामानबदलाचा फटका मोठय़ा प्रमाणावर शेतीक्षेत्राला बसतो आहे.

बक्कळ पगाराची नोकरी सोडून दुग्धव्यवसायात प्रगती

मुंबईतील अखेरच्या नोकरीत पद्मसिंहचे वार्षिक वेतन ५.५ लाख रुपये होते.

1

शून्य खर्चाच्या सेंद्रीय शेतीचा प्रयोग

बीजामृत संस्कारातून पेरणी, जीवामृताचा डोस आणि निमास्राने फवारणी करून ही शेती विकसित केली आहे.

मधुमक्षिकापालनातून शेती विकास

शेतातील डाळिंबाच्या झाडांना मागील वर्षी सप्टेंबरमध्ये बहर आला.

काजू ‘परदेशी’ जोखडातून मुक्त

भारतीय काजू बी बाजारात स्वत:ची आíथक सिद्धता करण्यास आतापर्यंत अपयशी ठरली होती.

गरज शेतकरी उत्पादक संघटनांची

गोदरच तयार करण्यात आलेल्या संस्थांनाही यामुळे बळकटी मिळाली.

आधुनिक की जैविक शेती लाभदायक?

देशभर शेतकऱ्यांमध्ये शेती कोणत्या पद्धतीने केली पाहिजे याबद्दल सतत प्रश्नचिन्ह उभे राहतात.

कोकणात यंदा भरपूर आंबे!

रायगड जिल्ह्य़ात आंबा लागवडीखालील एकूण ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे.

परिस्थितीने मारले, गाईंनी तारले

उसनवारीवर घेतलेल्या पाच हजार रुपयांतून कुक्कुटपालन सुरू केले.

औषधी ‘पोमेलो’ची शेती!

बीड तालुक्यातील शिवणी या तीन हजार लोकसंख्येच्या गावातील बहुतांशी शेती पारंपरिक.

मत्स्यशेतीसाठी माशांची निवड कशी करावी?

मत्स्यशेतीसाठी माशांची निवड कशी केली जाते यावर उत्पादन अवलंबून आहे.

हरभरा उत्पादनाचे नवे तंत्रज्ञान

पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, हरभऱ्यावर शेतकरी भर देतो आहे.

पडीक जमिनीचे सेंद्रिय शेतीमुळे ‘सोने’

आज देवरे यांच्या सेंद्रिय शेतीत आंबा, तूर, आवळा आणि सीताफळाची झाडे आहेत.

शेळीचे दूध दुर्लक्षितच..

सानेनसारख्या विदेशी जातीपासून संकर केलेली एक शेळी एका वेतात ३०० लिटपर्यंत दूध देते.