मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील आसुर्डे गावाजवळ एका खासगी ट्रॅव्हल्सची बस झाडाला धडकून उलटल्याने झालेल्या अपघातात ४ प्रवासी ठार आणि बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (मंगळवार) पहाटे हा अपघात झाला. या अपघातानंतर बसचा चालक पळून गेला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मुंबईहून गोव्याकडे जाणीरी ही बस आसुर्डे गावाजवळ बस चालकाचा ताबा सुटल्याने झाडाला धडकली आणि उलटली. त्यानंतर बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या दहा फूट खड्यामध्ये पलटी झाली. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना डेरवन येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातापूर्वी या बसने एका सुमोलाही धडक दिल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. अपघातातील मृत प्रवाशांची ओळख पटलेली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















