मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- महाराष्ट्राला दुष्काळातून मुक्त करण्यासाठी शासनाने कंबर कसली- पृथ्वीराज चव्हाण
- खुनी नव-यापासून पत्नीने घेतला घटस्फोट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
- पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे शाळेत पुष्पगुच्छाने स्वागत
- लातूर, औसा, रेणापूरमध्ये काढला ४५ कोटींचा गाळ
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
उबेदूर रहेमानने मालेगावच्या अल अजीज जीम यांच्या पुढाकाराने व नाशिक बॉडीबिल्डिंग अँण्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या पहिल्या 'अब्दुल अजीज २०१३' या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. मोस्ट इम्प्रूव्हड शरीरसौष्ठव म्हणून जाहिद अहमद तर बेस्ट पोझर म्हणून इकबाल अहमद यांना गौरविण्यात आले. प्रारंभी गटवार स्पर्धा झाल्या. ५५ किलो गटात शफीक अहमद, ६० किलो गटात जाहिद अहमद, ६५ किलो गटात मोहंमद जाकीर, ७० किलो गटात उबेदूर रहेमान आणि ७५ किलो गटात इक्बाल अहमद यांनी विजेतेपद मिळविले. यानंतर अंतिम फेरीत उबेदूर रहेमानच्या बाजूने पंचांनी कौल दिला. गटवार विजयी स्पर्धकांना प्रमुख पाहुणे हाजी शेख खलीद, राजुरी स्टीलचे संजय कलंत्री, शेख कलीम शेख दिलावर, सलीम अनवर आदींच्या हस्ते रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे मुख्य आकर्षण राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू महेंद्र पगडे हा ठरला. त्याने उत्कृष्ट प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन राजेंद्र सातपूरकर यांनी केले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा

















