मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला आज सकाळी (बुधवार) फासावर लटकविण्यापूर्वी त्याच्या अंतिम इच्छेबाबत विचारले असता, 'माझी कोणतीही शेवटची इच्छा नाही', असे त्याने सांगितल्याची माहिती पोलिस दलातील सूत्रांनी दिली आहे. कसाबचा मृतदेह मुस्लिम रितीरिवाजानुसार येरवडा कारागृहाच्या परिसरातच दफन करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
२६/११ पूर्वीच फाशी दिली ते योग्यच झाले - विनिता कामठे
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला चार वर्षे पूर्ण होणार असून त्याआधी चारच दिवस या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला २६/११ पूर्वीच फाशी दिली ते योग्यच झाले, अशी प्रतिक्रिया हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी अशोक कामठे यांच्या पत्नी विनिता कामठे यांनी दिली आहे. दरम्यान, अशोक कामठे यांचे वडील मारूती कामठे यांनी देखिल कसाबला झालेल्या फाशीबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन केले आहे.




















राज्य सरकार चे अभिनंदन. पण काही ठिकाणी सरकारने नियमान मध्ये अपवाद म्हणून बदल करण्यास हरकत नाही. ह्या हलकट माणसाला फाशी देण्या आधी त्याची इच्छा विचारण्य पेक्षा शहीद जवानांच्या घरच्यांना त्याला कुठल्या पद्धतीने मारावे हे विचारले आस्ते तर चांगले झाले आस्ते किमान हाल हाल करून मारले आस्ते (एक एक अवयव उतरवून हाल करणे चांगले) तर किमान पुढे हल्ल्याचा विचार करणाऱ्यांना काही तरी जबर वाचक बसला असता. आसो पण केले हे हि नसे थोडके. किमान आमच्या शहीद जवानांचा अपमान तरी केला गेला नाही.