पातरु दुर्गे दामरंचा येथील उपसरपंचाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. प्रत्येक निवडणुकीवर माओवादी बहिष्कार घाण्यासाठी नागरिकांना वेठीस धरतात. प्रसंगी नागरिकांची हत्याही करतात. अशीच घटना दामरंचा येथे घडली आहे. माओवाद्यांनी मध्यरात्री उपसरपंचावर गोळ्या झाडल्या. त्यात उपसरपंचाचा मृत्यू झाला.